elon musk

Elon Musk यांची मोठी घोषणा! X वरुन करता येणार Audio आणि Video कॉल... जाणून घ्या कसं

Elon Musk यांनी 31 ऑगस्टला एक ट्विट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ट्विटर म्हमजे एक्सवरुन (X) आता ऑडियो आणि व्हिडिओ कॉल करता येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. एलन मस्क यांनी केलेल्या ट्विटला अवघ्या काही मिनीटात युजर्सचा (Users) मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 

Aug 31, 2023, 02:34 PM IST

मंगळ ग्रहावर पाठवणार 10 लाख माणसं; Elon Musk यांचे भयानक मिशन

एलॉन मस्क  Spacex Mars Mission च्या माध्यमातून मंगळ ग्रहावर मानवी वस्ती तयार करणार आहेत. 10 लाख माणसं मंगळ ग्रहावर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. 

Aug 29, 2023, 10:55 PM IST

Chandrayaan 3 Vs Interstellar हॉलिवूडपट, दोघांच्याही निर्मिती खर्चावर एलॉन मस्कची प्रतिक्रिया चर्चेत

Chandrayaan 3 Landing on moon : 'भाई कहना क्या चाहते हो?' Interstellar हॉलिवूडपटापेक्षा कमी खर्चात तयार झालेल्या Chandrayaan 3 बद्दल भारताचा उल्लेख करत मस्क म्हणतो... 

 

Aug 24, 2023, 07:46 AM IST

Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले 'ते' मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, 'तू पळकुटा'

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: याच वर्षाच्या जून महिन्यापासून मस्क आणि मार्क या दोघांमध्ये बंद पिंजऱ्यात सामना होणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता या दोघांमध्ये याच सामन्यावरुन पुन्हा एकदा जुंपली असून दोन्ही दिग्गजांनी एकमेकांना टोमणे मारले आहेत.

Aug 14, 2023, 01:07 PM IST

'टेस्ला'वरही तिरंग्याची छाप! 'या' मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीयांच्या हाती

Top Indian CEOs: टेस्लामधील या नियुक्तीमुळे आणखीन एका मोठ्या कंपनीची धुरा भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 02:08 PM IST

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा 'टेस्ला'चे नवे CFO

Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला असून ही बाब भारतासाठी फार गौरवाची असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण वैभव तनेजा आहेत तरी कोण जाणून घेऊयात...

Aug 8, 2023, 11:15 AM IST

Elon Musk आणि Mark Zuckerberg बंद पिंजऱ्यात भिडणार; तारीख ठरली पण एकच अडथळा

Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: जून महिन्यापासून या दोघांमध्ये हा सामना होणार असल्याची चर्चा आहे. दोघांनीही यासंदर्भात प्रतिक्रियाही नोंदवल्या होत्या. आता या सामन्याच्या तारखेबद्दलची चर्चा असून दोघांनीही हा सामना कधी होऊ शकतो याबद्दलचं भाष्य केलं आहे.

Aug 7, 2023, 02:06 PM IST

एलन मस्कने पुण्यात भाड्यानं घेतली जागा; कुठे, का आणि रेंट किती? येथे जाणून घ्या सर्व महिती

Tesla Office in Pune: एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने 2021 साली आपल्या उपकंपनीची नोंदणी केल्यानंतर भारतामध्ये पहिलं ऑफिस महाराष्ट्रातील पुण्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील करारही झाला आहे. पुण्यात टेस्लाचं ऑफिस ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Aug 3, 2023, 10:55 AM IST

एलॉन मस्क यांना बसला 1640,08,10,00,000 रुपयांचा फटका; जाणून घ्या नक्की घडलं तरी काय

Elon Musk Loses 20 Billion USD In One Day: एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. मात्र त्यांना नुकताच एक मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या संपत्तीमध्ये 1640 अब्ज 8 कोटींची घट झाली आहे. पण नक्की घडलंय काय जाणून घेऊयात.

Jul 23, 2023, 12:20 PM IST

मस्कने ट्विटरची वाट लावली! प्लॅटफॉर्मला दरमहा तब्बल 1000 कोटींचा तोटा

Twitter : गेल्या ऑक्टोबरमध्ये 44 बिलियन डॉलरला खरेदी केलेल्या ट्विटरचे चांगलेच नुकसान झाले आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीने त्यांच्या जाहिरातींच्या उत्पन्नापैकी निम्मे गमावले आहे. मस्क यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

Jul 18, 2023, 04:05 PM IST

भारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट

China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 

 

Jul 13, 2023, 01:33 PM IST

Elon Musk: एलॉन मस्क होणार आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा 'बादशाह'; लॉन्च केली xAI कंपनी!

Elon Musk launches artifical Intelligence company: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्वत:ची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI लॉन्च केली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली. एआयद्वारे आपण विश्वाचं खरं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, असं मस्क म्हणतात.

Jul 13, 2023, 12:18 AM IST

Twitterवर मर्यादा आल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उतरले मैदानात, युझर्सकडे आता कोणते पर्याय? जाणून घ्या

Twitter Limitation: ट्वीटरने ट्विट मर्यादा ठरवण्यापूर्वी एक नवीन बदल केला. नवीन बदलानुसार, यापुढे लॉग इन केल्याशिवाय ट्विट पाहता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ट्विट पाहायचे असेल तर तुम्हाला तुमचा आयडी ट्विटरवर तयार करावा लागेल. एलोन मस्क यांनीही याला तात्पुरता  उपाय म्हटले आहे.

Jul 3, 2023, 08:26 PM IST

Elon Musk यांनी उपसलं नवं हत्यार; आता Twitter वर दिसणार फक्त 'इतक्या' पोस्ट!

Twitter Rate Limit: एका दिवसात किती पोस्ट कोण वाचतील यावर त्यांनी तात्पुरती मर्यादा (Rate Limit Exceeded) लागू केल्याची माहिती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दिली आहे.

Jul 1, 2023, 11:13 PM IST