जगभरात श्रीमंतीचा रुबाब दाखवणारा Elon Musk प्रत्यक्षात रशियन एजंट? अमेरिका अद्दल घडवण्याच्या तयारीत
Elon Musk : ज्या अमेरिकेशी मित्रत्त्वाचं नातं असल्याचं सांगत आणि राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत खुला पाठींबा देत ही मैत्री किती दृढ आहे हे मस्क दाखवून देत होता तिच अमेरिका आता त्याला अद्दल घडवणार?
Dec 20, 2024, 08:34 AM IST
अबब! 500,000,000,000 ची संपत्ती? अखेर एलॉन मस्कच्या श्रीमंतीचा स्त्रोत जगासमोर; पाहा पाण्यासारखा पैसा येतोय कुठून...
Elon Musk Net Worth : श्रीमंती आहे की थट्टा? एलॉन मस्कची संपत्ती लवकरच गाठणार 500,000,000,000 चा आकडा, इतका पैसा येतो कुठून? अखेर गुपित उघड
Dec 17, 2024, 11:11 AM IST
पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 3800000000000... संपत्तीचा आकडा वाचताना बोबडी वळेल
Elon Musk : पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे. या वक्तीच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील.
Dec 12, 2024, 07:28 PM IST...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलन मस्क डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात मोठे डोनर राहिले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर आता टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. AI कंपनी xAI ने गगनाला गवासनी घातली आहे. अरबपती असलेल्या एलन मस्कची एकूण संपत्ती आणि कंपन्यांमधील बदल यांच्यात सकारात्मक वाढ झाली आहे.
Nov 23, 2024, 12:00 PM ISTUFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
मनुष्य आता ध्वनीपेक्षा जलद वेगाने प्रवास करणार आहे. एलॉन मस्क यांच्या UFO Plane मुळे अवघ्या काही मिनिटांत एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करता येणार आहे.
Nov 16, 2024, 08:22 PM ISTएलॉन मस्कनी पुन्हा वाढवले कर्मचाऱ्यांचे टेन्शन? कंपनी खरेदी करताच गेल्या होत्या 6 हजार जणांच्या नोकऱ्या!
Elon Musk: समोर आलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीतून इंजिनीअरिंग विभागातून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
Nov 2, 2024, 08:30 PM ISTElon musk देतोय ड्रीम जॉब! घरबसल्या प्रत्येक तासाला मिळतील 5 हजार, काम फक्त इतकंच...'
Elon Musk Dream Job: AI ट्यूटर भरती अंतर्गत तुम्हाला प्रत्येक एका तासासाठी 5,000 रुपये मिळू शकतात.
Oct 21, 2024, 05:26 PM ISTSick Leave वरील कर्मचाऱ्यांच्या घरी कंपनीचे मॅनेजर अन्...; नव्या वादाला फुटलं तोंड
Company Goes Door To Door To Verify Staff On Sick Leave: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हे अशा कंपनीमध्ये घडलं आहे जिथ केवळ नियमितपणे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्तम हजेरीचा बोनस म्हणून एक लाख रुपयांच्या आसपास बोनस दिला जातो. जाणून घ्या नक्की ही कंपनी कोणती आहे आणि अधिकारी अशाप्रकारे अचानक सिक लिव्ह घेतलेल्यांच्या घरी गेल्यावर काय घडलं याबद्दल...
Oct 1, 2024, 10:14 AM ISTRanveer Allahbadia च्या युट्यूबवरुन सर्व व्हिडिओ डिलीट? दिसतोय भलताच मेसेज; नेमकं काय झालं?
Ranveer Allahbadia YouTube Channels Hacked:युट्यूबर आणि Influencer रणवीर अल्लाहबादियाचे दोन्ही युट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे.
Sep 26, 2024, 12:27 PM IST
नवी लव्ह स्टोरी? एलॉन मस्क-मेलोनींच्या 'Romantic' फोटोने खळबळ; Musk म्हणाला, 'आम्ही...'
Elon Musk Giorgia Meloni Photos Togather: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी एकाचं नेतृत्व करणाऱ्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे काही फोटो समोर आले असून या फोटोंची चांगलीच चर्चा आहेत. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा असून यावर मस्क यांनीच उत्तर दिलंय, पाहूयात नक्की घडलंय काय...
Sep 26, 2024, 08:33 AM ISTबाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?
Elon Musk Security : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. मस्क यांची सुरक्षा व्यवस्थाही जगातील सर्वात तगडी सुरक्षा व्यवस्था मानली जाते. जाणून घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि त्यावर किती खर्च होतो.
Sep 18, 2024, 05:25 PM ISTघात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
Photos: कल्पना चावलाचं झालं तेच सुनिताचं होऊ नये म्हणून...; NASA ने अगदी स्पष्टच सांगितलं
Kalpana Chawla Sunita Williams Stuck In Space Connection: मागील अनेक दिवसांपासून सुनिता विल्यम्स तिच्या सहकाऱ्याबरोबर अंतराळात अडकून पडली आहे. आता सुनिताला परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रकरणामागील कल्पना चावला कनेक्शन समोर येत आहे. यासंदर्भात नासानेच स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात...
Aug 29, 2024, 01:20 PM ISTकाम 7 तास चालायचं, पगार 850000... जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ऑफर केला जॉब
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी एक तरुणांना एक जॉब ऑफर केला आहे. या कामात केवळ सात तास चालायचं आहे. यासाठी साडेआठ लाख रुपये पगार दिला जाणार आहे.
Aug 21, 2024, 07:45 PM IST