elon musk

#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी

#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.

Dec 11, 2022, 08:54 PM IST

Layoff : Twitter मधून सफाई कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, आता 'हे' करणार साफसफाई

Job News : आता बातमी ट्विटरमधून... एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली.

Dec 11, 2022, 10:42 AM IST

बालवीर जाणार चंद्रावर; 3 लाख लोकांमधून झाली देव जोशीची स्पेस टूरसाठी निवड

या स्पेस टूरसाठी तब्बल तीन लाख लोकांनी निवेदन दिले. यापैकी सर्वाधिक संख्या ही भारतीयांची आहे. यापैकी आठ जणांची निवड करण्यात आली या आठ लोनांमध्ये देव जोशी याच्या नावाचा समावेश आहे. 

Dec 10, 2022, 11:44 PM IST

Forbes Rich List: Elon Musk यांना मोठा धक्का; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा मान गमावला, आता 'या' व्यक्तीने मारली बाजी!

Most Richest Person:  सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 73 वर्षींचे अब्जाधीश उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे.

Dec 9, 2022, 04:37 PM IST

एलोन मस्क देणार ऋतुराज गायकवाडबद्दल विचारलेल्या 'त्या' प्रश्नाचं उत्तर, काय आहे प्रकरण!

विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराजच्या शतकांच्या पावसाची मस्क यांनी घेतली दखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Dec 2, 2022, 06:43 PM IST

Girls Fight Video : भररस्त्यात WWE चा थरार! भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारी

Viral Video : सोशल मीडियावर सध्या जणू काय तरुणींच्या मारामारीच्या व्हिडिओचा ट्रेंड आला आहे. भारतीय तरुणींना मागे टाकेल अशी विदेशी तरुणींची मारामारीचा एक व्हिडिओ सध्या गाजतोय. 

Dec 2, 2022, 11:43 AM IST

Video : लग्नात फुकटचं जेवायला गेला 'रँचो', मग करावं 'हे' काम...

Viral Video : तुम्ही लग्नात न बोलवता जाता का? मग थांबा बघा या विद्यार्थ्याला काय करावं लागलं ते, पाहा Video

 

Dec 2, 2022, 10:35 AM IST

मानवाच्या डोक्यात चीप बसवून मेंदू कंट्रोल करणार आणि... Elon Musk चा आणखी एक भयानक प्रोजेक्ट

या प्रयोगाच्या माध्यमातून मानवी मेंदूत मेमरी चीप बसवली जाणार आहे. इलॉन मस्क यांची न्युरालिंक ही न्युरोसायन्स स्टार्टअप कंपनी(Neuralink is a neuroscience startup company) या प्रोजेक्टवर काम करत आहे.

Dec 1, 2022, 07:59 PM IST

Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!

ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अ‍ॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अ‍ॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अ‍ॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."

Dec 1, 2022, 04:32 PM IST

अनेकांची झोप उडवणाऱ्या Elon Musk च्या गाढ झोपेचं गुपित काय? पहिल्यांदाच Bedroom चा फोटो समोर

Elon Musk Home : ट्विटरचा (twitter) अधिकृत ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यानं त्याच्या आखणीनुसार या बड्या संस्थेमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली. 

Nov 29, 2022, 08:43 AM IST

Elon Musk बनवणार स्मार्टफोन? 'त्या' उत्तराने Apple आणि Google ची झोप उडाली

Elon Musk make his own smartphone: एलोन मस्क सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ट्विटरचा मालकी हक्क घेतल्यानंतर एलोन मस्क यांची सक्रियता वाढली आहे. आता त्यांच्या एका इशाऱ्यामुळे अ‍ॅपल आणि गुगलची झोप उडाली आहे. जर या दोन्ही कंपन्यांनी प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरवर ट्विटर बॅन केलं, तर...

Nov 28, 2022, 05:18 PM IST

UP पोलिसांनी Elon Musk यांच्या त्या ट्वीटला दिलं असं उत्तर, तुम्हीही म्हणाल क्या बात है!

सोशल मीडियावर एलोन मस्क हे नाव आता सर्वांनाच परिचयाचं झालं आहे. आता युपी पोलिसांनी त्यांच्या ट्वीटला दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरला आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Nov 27, 2022, 06:45 PM IST

Twitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या

Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 06:59 PM IST

Elon Musk ला धक्क्यावर धक्के! मिटिंग सुरू असताना अधिकाऱ्यांनी दिले तडकाफडकी राजीनामे

Twitter Employees Left Meeting: इतर घडामोडी सुरू असतानाच ट्विटर कंपनीची (Twitter) सर्व कार्यालये तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात येत आहेत, असं कंपनीने कर्मचाऱ्यांना कळवलंय.

Nov 18, 2022, 04:34 PM IST