गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Elephanta Boat Accident 13 dead Information from Chief Minister Devendra Fadnavis
Dec 18, 2024, 09:00 PM ISTElephanta Boat Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...'
Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे फेरी उलटली आणि दुर्घटना घडली.
Dec 18, 2024, 08:49 PM IST
एलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...
Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
Dec 18, 2024, 06:19 PM IST