नव्या वर्षात बसणार महागाईचा झटका, या वस्तूंच्या किमतीत १० टक्के वाढ
नव्या वर्षाच्या स्वागत करताना तुम्हाला महागाईला ( Inflation) सामोरं जावे लागणार आहे. जानेवारीपासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Electronic Goods) किमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Dec 30, 2020, 07:22 AM ISTलॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु
सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Apr 17, 2020, 08:52 AM ISTह्युंदाईची इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात एंट्री, भन्नाट फिचर
आतापर्यंत तुम्हाला ह्युंदाई म्हटले की एकदम कंपनीच्या कारच डोळ्यासमोर येत असतील.
Jan 24, 2019, 01:14 PM ISTइलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार
नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.
Nov 30, 2016, 02:47 PM IST