असं ठिकाण जिथे वीजेचा दर 50 पैशाहून कमी!
वीजेला किलोवॅट तासात मोजलं जातं. याचा अर्थ एका तासात 1 किलोवॅट (1000 वॅट) विजेचा उपयोग.जर 0.5 किलोवॅट वीज खर्च झाली तर 2 तासात 1 किलोवॅट बनेल.भारतातील विविध राज्यांमध्ये वीज दर 4 रुपये ते 7 रुपये प्रति तास किलोवॅट आहे. पण अनेक देशांमध्ये वीज बील दर खूपच कमी आहे. इराणमध्ये 1 किलोवॅट वीजेचा दर 17 पैसे इतका आहे. स्टेटिस्टाच्या माहितीनुसार, इथियोपिया, सिरिया, क्यूबा आणि सुडानमध्ये 1kwh वीजेचा दर भारतीय करन्सीनुसार 50 पैसे इतका आहे.लिबियामध्ये हा दर भारतीय करन्सीनुसार 67 पैसे इतका आहे.किर्गिस्तानमध्ये 1.09 रुपये इतका आहे. अंगोलामध्ये वीजेचा दर 1kwh साठी 1.17 रुपये इतका आहे.भूतान आणि इराकमध्ये वीजेचा दर 1kwh साठी 1.26 रुपये इतका आहे.
Sep 16, 2024, 03:09 PM ISTElectricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना वीज दरवाढीचा 'शॉक'; प्रति युनिट 'इतक्या' रुपयांनी वीज महागणार
Mumbai Electricity Price Hike: एकीकडे गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या तर दुसरीकडे अवतकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. त्यातच आता ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.
Apr 2, 2023, 10:35 AM ISTपेट्रोल-डिझेलनंतर महाराष्ट्रातल्या जनतेला आता वीजदरवाढीचा शॉक
पेट्रोल-डिझेलनंतर आता वीज ही महागली
Sep 14, 2018, 01:22 PM ISTसर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
Jul 25, 2016, 08:52 PM ISTराज्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत
राज्यातील उद्योगांना विभाग निहाय सवलत मिळणार आहे. ही सवलत पुढील तीन वर्षांसाठी ही सवलत दिली जाणार आहे.
Jun 29, 2016, 06:15 PM ISTवीजेवरुन प्रादेशिक वाद निर्माण व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 01:54 PM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
Feb 18, 2015, 11:15 AM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.
Feb 18, 2015, 10:45 AM IST