electric scooter in india

Diwali 2022: Ola चा दिवाळी धमाका! मार्केटमध्ये येणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

ओला आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीत मोठा धमाका करणार आहे.  

Oct 10, 2022, 04:27 PM IST

Electric Scooter चार्ज करताना 8 जणांचा मृत्यू, तुमच्याकडून होतेय अशी चूक?

Electric Scooter चार्ज करताना तुम्ही अशी चूक करत असाल तर सावधान, 'या'ठिकाणी 8 जणांचा मृत्यू 

 

Sep 13, 2022, 11:04 AM IST

Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन

Electric Vehicle Price in India:  तुम्ही गाडी किंवा टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन हवे. आता 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल होतील, याबाबत तुम्ही असे नियोजन करु शकता. त्याआसाठी अधिक जाणून घ्या, हे नियोजन कसे करायचे.

Sep 10, 2022, 01:09 PM IST

फक्त 10 हजारात घरी घेऊन या इलेक्ट्रिक स्कुटर, फीचर्स आणि EMI सह जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध आहेत, या स्कुटर्स पेट्रोलच्या तुलनेत लोकांना परवडणाऱ्या आहेत.

Feb 24, 2022, 05:21 PM IST

फक्त 4 तासाच्या चार्जिंगवर 120 किमी पर्यंत धावणारी ई-स्कूटर! किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Electric Bike: देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी खूप वाढली आहे. अशा स्थितीत ऑटो क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या त्यांच्या उत्तम वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक स्कूटर देत आहेत.

Feb 8, 2022, 04:29 PM IST

Ola Electric : एका सेकंदाला 4 ई-स्कूटरची विक्री, एका दिवसात 600 कोटी रुपयांची बुकिंग

ओला इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे

Sep 16, 2021, 07:40 PM IST