धारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Oct 11, 2014, 03:34 PM ISTशिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज
शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
Oct 11, 2014, 03:28 PM ISTराजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात स्मारकांना प्राधान्य
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे, वचननामे आणि दृष्टीपत्रे जाहीर केलीत. महाराष्ट्राचा भविष्यातला चेहरा कसा असेल, याचं प्रतिबिंब खरं तर या जाहीरनाम्यांमध्ये उमटायला हवा होता. पण राजकीय पक्षांना नागरिकांच्या सोयीसुविधांची चिंता कमी आणि पुतळ्यांची जास्त काळजी लागून राहिलीय.
Oct 11, 2014, 03:18 PM ISTसोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
May 24, 2014, 05:01 PM ISTराज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही
निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....
May 20, 2014, 07:13 PM ISTअडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?
नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
May 18, 2014, 02:47 PM ISTबिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद
बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.
May 18, 2014, 10:16 AM ISTदेशात मोदींची लाट, बहुमतापेक्षा अधिक जागा
लोकसभा निवडणूक 2014 चा अंतिम टप्पा... म्हणजेच निकाल... देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निकालाची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली आहे.
May 16, 2014, 06:46 AM ISTराहुल परदेशी, सुट्ट्यांमध्ये येतात भारतात- संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे उपाध्याक्ष राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या फेअरवेल पार्टीत राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत "राहुल गांधी हे परदेशी आहेत जे फक्त सुट्ट्यांमध्ये भारतात येतात", असं म्हटलंय.
May 15, 2014, 12:19 PM ISTअसं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
May 14, 2014, 11:03 AM ISTभारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
May 13, 2014, 02:49 PM IST‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.
May 9, 2014, 10:56 AM ISTबीएचयू बाहेरील भाजपचा ‘सत्याग्रह’ संपला
भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.
May 8, 2014, 03:48 PM ISTवाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.
May 8, 2014, 01:28 PM IST