www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली दुपारी 5.19 वाजता अपडेट - महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळण्याची शक्यता - लक्षद्विप राष्ट्रवादी विजयी, बिहारच्या कटीहारमध्ये तारिक अन्वर आघाडीवर दुपारी 4.40 वाजता अपडेट - राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली - लोकशाहीत विजय-पराजय होत असतो - सोनिया - नव्या सरकारचे विजयाबद्दल अभिनंदन - सोनिया - नव्या सरकारने देशाची एकता आणि अखंडता कायम राखावी - सोनिया दुपारी 15.53 वाजता अपडेट - हा ऐतिहासिक विजय - बाबा रामदेव - दिग्विजय सिंग यांनी दिल्या मोदींना विजयाच्या शुभेच्छा, ट्विटरवर केलं ट्विट - गोपाळ शेट्टी ४ लाख ४६ हजार मतांनी विजयी - बारमती - सुप्रिया सुळे ७३ हचार मतांनी विजयी - पालघर - चिंतामण वनगा अडीच लाख मतांनी विजयी
Hearty Congratulations dear @narendramodi Ji on your historic win. Best wishes— Rajinikanth (@superstarrajini) May 16, 2014
My congratulations to Tamil Nadu chief minister Jayalalitha ji on her landslide victory.— Rajinikanth (@superstarrajini) May 16, 2014
दुपारी 14.56 वाजता अपडेट - हातकणंगले - राजू शेट्टींचा १ लाख ७७ हजार मतांनी विजयी - रायगड - चुरशीच्या लढतीत अनंत गिते विजयी, ३ हजार मतांनी केला सुनील तटकरेंचा पराभव दुपारी 14.36 वाजता अपडेट - भिवंडी कपिल पाटील विजयी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत विजयी - मावळ - शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी, १ लाख ५० हजार मतांनी विजयी - आम आदमी पार्टी पंजाबमध्ये चार ठिकाणी पुढे दुपारी 14.30 वाजता अपडेट - सहा राज्यांमध्ये काँग्रेसने खातेही उघडलं नाही. - साताऱ्यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विजयी, रिपाइंचे अशोक गायकवाड पराभूत - उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पराभवाची जबाबदारी स्वीकारली. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर दुपारी 14.23 वाजता अपडेट - अमरावती - नवनीत कौर पराभूत, शिवसेनेचे आनंदराव आडसूळ विजयी - अमृतसर - अरूण जेटली पराभूत, अमरिंदरसिंग विजयी - विदिशा - सुषमा स्वराज विजयी - राज्यवर्धन सिंग राठोड विजयी - जालना - रावसाहेब दानवे २ लाख मतांनी दुपारी 14.12 वाजता अपडेट - नाशिक - मनसेचे डिपॉझीट जप्त, राज ठाकरे यांनी धक्का. - दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी - उस्मानाबाद पद्मसिंह पाटील यांचा पराभव, - कुरूक्षेत्रमधून नवीन जिंदाल पराभूत, तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. -
Sought blessings from my Mother pic.twitter.com/OegXhartLx— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2014
Prime Minister Dr Manmohan Singh calls Shri Narendra Modi and congratulated him on his party's victory in the Lok Sabha elections.— Dr Manmohan Singh (@PMOIndia) May 16, 2014