निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Dec 13, 2017, 10:42 PM ISTएका उमेदवाराने एकाच ठिकाणी निवडणूक लढवावी - निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला म्हटले आहे की एका उमेदवाराने दोन जागेवरुन निवडणूक लढवू नये.
Dec 12, 2017, 10:23 AM ISTनितीश कुमारना आव्हान, बिहारमध्ये नव्या पक्षाची स्थापना
लालूंच्या जनता दलासोबत असलेली आघाडी तोडून भाजपच्या छत्रछायेत विसावलेल्या नितीश कुमार यांच्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
Nov 27, 2017, 09:20 PM ISTभाजपच्या पप्पू नावाला निवडणूक आयोगाचा आक्षेप
गुजरातमधील निवडणुकीत खुर्ची वाचवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. अनेक नेत्यांना लवकरच गुजरातमध्ये प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. पण त्याआधी निवडणूक आयोगाने भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.
Nov 15, 2017, 03:02 PM IST'निवडणुकीची तारीख पंतप्रधान जाहीर करतील'
गुजरात निवडणुकीच्या तारखा अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर न केल्यानं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे.
Oct 20, 2017, 11:04 PM ISTभाजपकडे आहे सर्वाधिक संपत्ती, इतर पक्षही भलतेच मालामाल
देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?
Oct 17, 2017, 05:09 PM ISTनवी दिल्ली | हिमाचलमध्ये ९ नोव्हेंबरला निवडणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
इमरान खानच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट
पाकिस्तान निवडणूक आयोगाने एका अवमान प्रकरणी वॉरंट बजावले आहे. एका प्रकरणात वारंवर नोटीस पाठवूनही हजर न राहिल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्यण घ्यावा लागला.
Sep 14, 2017, 10:43 PM IST7 हजार 576 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
राज्यातील सुमारे 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Sep 2, 2017, 12:06 PM ISTनवी दिल्ली : हॅकेथॉन स्पर्धेला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:05 PM ISTराष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.
May 26, 2017, 09:46 PM ISTहिंमत असेल तर 'हॅकेथ्रॉन'मध्ये व्हा सहभागी
मतदानयंत्रामध्ये छेडछाड करून दाखवण्याचं राजकीय पक्षांनी दिलेलं आव्हान निवडणूक आयोगानं स्वीकारलं असून 3 जूनपासून या बहुचर्चित 'हॅकेथ्रॉन'ला सुरूवात होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी जाहीर केलंय.
May 20, 2017, 10:08 PM ISTईव्हीएम वादावर निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक
ईव्हीएममध्ये टॅम्परिंगबाबत सुरु असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपलं मत मांडणार आहेत.
May 12, 2017, 08:56 AM ISTवाढत्या उन्हामुळे पालिका निवडणुकीची वेळ वाढवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 06:01 PM ISTजयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.
Mar 23, 2017, 08:24 AM IST