नाशिक - बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी देणार एबी फॉर्म

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपते आहे. अजूनही याद्या जाहीर झाल्या नसल्याने विद्यमान आठ नगरसेवकासह 110 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

Updated: Feb 2, 2017, 10:14 AM IST
नाशिक - बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी देणार एबी फॉर्म title=

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपते आहे. अजूनही याद्या जाहीर झाल्या नसल्याने विद्यमान आठ नगरसेवकासह 110 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्याची तयारी केल्याने अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. तर काहीं पक्षातील कार्यकर्त्यांनी दगाफटका झल्यास अपक्ष म्हणून तयारी केली आहे.