ekta kapoor thanks brother and father

'आपल्या मुलाचा सांभाळ केल्याबद्दल आभार...', एमी स्विकाराल्यानंतर एकता कपूरचा 'या' व्यक्तींसाठी खास मेसेज

Ekta Kapoor Thanks Father and Brother for Babysitting: आपल्या वडिलांनी आणि आपल्या भावानं आपल्या तान्ह्या मुलाचा, रवीचा सांभाळ केला म्हणून यावेळी एमी पुरस्कार स्विकारताना त्या दोघांचे आभार मानले आहेत. यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे हे आपण पाहुया. 

Nov 22, 2023, 06:14 PM IST