अफझल खानाच्या कबरीवर सर्जिकल स्ट्राईक! फडणवीसांचं सर्वत्र कौतुक
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीचा अनधिकृत भाग पाडण्यात आलाय. विशेष म्हणजे अफझाल खान वधाच्या दिवशीच, शिवप्रतापदिनीच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
Nov 10, 2022, 06:19 PM IST
New Mantralaya For Handicapped | दिव्यांगांसाठी नवीन मंत्रालय ! बच्चू कडूंना खात्याची जबाबदारी मिळणार? पाहा व्हिडिओ
New Mantralay For Handicapped
Nov 10, 2022, 02:15 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत
Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे.
Nov 10, 2022, 01:50 PM ISTRaj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...
Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Nov 10, 2022, 01:12 PM ISTसंजय राऊत प्रकरण : EDच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
Sanjay Raut out of Jail : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र ईडीच्या (ED) याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Nov 10, 2022, 08:15 AM ISTSanjay Raut : 'आम्ही लढणारे आहोत...' जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत जेलबाहेर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष स्वागत, कारमधून मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी
Nov 9, 2022, 07:07 PM ISTMVA Leader | "मुख्यमंत्र्यांना मविआचे नेते...", शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
PratapRao Jadhav reveals that MVA leaders are meeting shinde at night
Nov 9, 2022, 05:30 PM ISTSushma Andhare upset on Woman Comission | "सत्तारांना नोटीस, मग गुलाबरावांना का नाही?" सुषमा अंधारेंचा सवाल
Why not notice is not being issued to Gulabrao
Nov 8, 2022, 10:30 PM IST...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार
शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल.
Nov 8, 2022, 07:49 PM ISTSushma Andhare upset on Woman Comission | सुषमा अंधारे महिला आयोगावर का झाल्या नाराज?
Why was Sushma Andhare upset with the Women's Commission?
Nov 8, 2022, 06:20 PM ISTआताची मोठी बातमी! आता खोके सरकार म्हटलं तर... शिंदे गट आक्रमक
Maharashtra Politics शिंदे गटावर 50 खोके असा आरोप करणाऱ्यांना आता... शिंदे गटाने घेतला हा मोठा निर्णय
Nov 8, 2022, 06:13 PM ISTTransfer of DCP's in Maharashtra | राज्यातील 100 पेक्षा जास्त DCP ची तडकाफडकी केलेली बदली का केली स्थगित?
Why was the hasty transfer of over 100 DCPs in the state postponed?
Nov 8, 2022, 05:20 PM ISTCM Shinde Will take meeting of MLA | शिंदे गटातील आमदारांची मुख्यमंत्री घेणार शाळा?
It is believed that the CM will give MLAs from the Shinde group
Nov 8, 2022, 12:40 PM ISTAbdul Sattar Controversy : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारलं, 'माफी मागा' दिले निर्देश
राज्यभरातून सत्तार यांच्या विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सत्तरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त आहे.
Nov 7, 2022, 05:36 PM ISTगुवाहाटीला गेलो म्हणून.... मंत्रीपदाबाबत उदय सामंत यांचा मोठा दावा
शिवसेनेतून आमदार फुटत असताना उदय सामंत देखील अचानक संपर्क क्षेत्राबाहेर गेले. यानंतर काहीच तांसात उदय सामंत थेट गुवाहाटीत दिसले. एकनाथ शिंदे स्वत: त्यांना एअरपोर्ट रिसीव्ह करण्यासाठी आले.
Nov 6, 2022, 10:26 PM IST