eknath shinde

ठाकरे की शिंदे? संजय शिरसाठ कोणाच्या संपर्कात? पहिल्यांदाच केला मोठा खुलासा!

Maharastra Politics : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यावर आता संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर दिलंय,

Nov 3, 2022, 07:26 PM IST

'या सरकारनं आता गुजरातची...' जयंत पाटील यांची शिंदे-फडवणीस सरकारवर जोरदार टीका...

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वतीने शिंदे सरकारकडून जी पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी ते बोलत होते.

Nov 3, 2022, 06:02 PM IST
Mumbai CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis On Job Recruitment Drive PT2M20S

कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो. 

Nov 3, 2022, 04:51 PM IST

''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?

मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले. 

Nov 3, 2022, 02:49 PM IST

ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाबाबत आताची सर्वात मोठी बातमी

Uddhav Thackeray Group : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. ठाकरे गटासाठी ही बातमी दिलासा देणारी ठरली आहे.

Nov 3, 2022, 12:02 PM IST

Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Nov 3, 2022, 11:06 AM IST

Vedanta Project : वेदांतबाबत कोण खरं, कोण खोटं?

वेदांत प्रकल्प (vedanta project) राज्याबाहेर नेमका कुणामुळे गेला, कोण खरं कोण खोटं यावरुन शिंदे-ठाकरे-भाजपत तुफान आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

 

Nov 2, 2022, 11:59 PM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली. 

Nov 2, 2022, 08:22 PM IST

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी; आदित्य ठाकरे पुन्हा आक्रमक, पुन्हा बंडखोरांच्या मतदारसंघात

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 

Nov 2, 2022, 10:49 AM IST

Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नितिश राणेंवर मेहरबान झाले आहेत. त्यांना कणकणली नगरपंचायतमार्फत 23 कोटी 30 लाखांचा दिवाळी बंपर निधी देण्यात आला आहे. 

Nov 2, 2022, 08:05 AM IST

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे. 

Nov 1, 2022, 11:19 PM IST