Shivena Symbol To Eknath Shinde: शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष
Maharashtra Politics Shinde Gat Celebrations: शिंदे गटाकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येतो आहे. अनेक ठिकाणी पेठे वाटत तर ढोल-ताश्यांसहित वाजंत्रीसोबत शिंदे गटानं जल्लोष स्वागत (Shinde Group Celebration After EC Announcement) केले आहे.
Feb 17, 2023, 08:04 PM ISTDhanushyaban Symbol: 'काळ्या बाजारात सुद्धा...', एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!
Raj Thackeray On Shiv Sena: बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 17, 2023, 07:50 PM ISTEC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."
devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत
Feb 17, 2023, 07:45 PM ISTShivsena Name Symbol Row: ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली; जाणून घ्या इतिहास!
Shivsena Name Symbol Row: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission of india) शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबीयांकडून 'शिवसेना' निसटली, असं मानलं जात आहे.
Feb 17, 2023, 07:16 PM ISTराज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेकडे
Shiv Sena Name Symbol Row: राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी शिवसेना चिन्ह आणि पक्ष दोन्ही एकनाथ शिंदेंकडे
Feb 17, 2023, 06:57 PM ISTEknath Shinde । मेरीटवर मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे
Eknath Shinde to become Chief Minister on Merit
Feb 17, 2023, 03:45 PM ISTMaharashtra Politics case : सत्तासंघर्ष प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे विधान
Eknath Shinde : सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर (Maharashtra Political Crisis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics case)
Feb 17, 2023, 03:10 PM ISTEknath Shinde vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार
Eknath Shide vs Uddhav Thackeray: सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आता 21 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) केलेल्या 7 जजेसच्या घटनापीठाच्या मागणीबाबत आज फैसला झालेला नाही.
Feb 17, 2023, 10:54 AM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM ISTTeachers 17th Session : शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत
Primary Teachers Session in Ratnagiri : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
Feb 16, 2023, 03:41 PM ISTMaharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा निकाल ठेवला राखून, दुसरीकडे अपात्र आमदारांबाबत आजच निर्णय
Shiv Sena controversy - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तीन दिवस सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis Case ) या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे.
Feb 16, 2023, 02:29 PM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप? शिंदे गट आणि BJP आमदार अस्वस्थ, फाईल्स मंजूर करण्याचा वेग वाढला
Maharashtra Government: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरु असताना सत्ताधारी आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असून बॉडी लँग्वेज पडलेली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला आहे. तसंच सूचक विधान करताना त्यांनी ही भूकंपाची चिन्हं असल्याचा दावा केला आहे.
Feb 16, 2023, 07:33 AM IST
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही.
Feb 16, 2023, 06:37 AM IST
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत
Sanjay Raut : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.
Feb 14, 2023, 11:30 AM ISTDevendra Fadanvis : पोहरादेवीत बंजारा समाजाच्या काशीत उत्सव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण
Pohradevi Devendra Fadanvis Speech
Feb 12, 2023, 07:55 PM IST