eknath shinde

महायुतीत महाभारत ! एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला शिवसेनेचा पहिला उमेदवार

रामटेक मतदारसंघाचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. जयस्वालांच्या पक्ष प्रवेशावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. शिंदेंच्या घोषणेनंतर  रामटेक मतदारसंघात महायुतीत महाभारत सुरू झालंय.. 

 

Oct 15, 2024, 09:25 PM IST

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Oct 14, 2024, 02:42 PM IST

आनंद दिघे असते तर त्यांनीही शिंदेला गोळी घातली असती- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray:  शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

Oct 12, 2024, 09:13 PM IST

...तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलीच नसती : एकनाथ शिंदे

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. 

Oct 12, 2024, 08:37 PM IST

हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Oct 12, 2024, 08:33 PM IST

बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटतेय, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे.

Oct 12, 2024, 08:13 PM IST

राज ठाकरेंच्या बिनशर्तला एकनाथ शिंदेंचं बिनशर्तने उत्तर? 'राज'पुत्रासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महायुतीमध्ये (Mahyuti) अद्याप जागावापटबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे आपला एक मतदारसंघ सोडण्यास तयार आहेत. 

 

Oct 11, 2024, 06:01 PM IST

कॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'

Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...

Oct 11, 2024, 02:10 PM IST