eknath shinde

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात बंपर भरती, दहावी ते पदवीधर सर्वांनाच नोकरीची संधी

MTDC Recruitment 2023: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच एमटीडीसीमध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 18, 2023, 09:47 AM IST

आमच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आमच्यासारखे 40...; भरत गोगावलेंचं जाहीर सभेत विधान

Eknath Shinde MLA Bharat Gogawale: अलिबागमधील खानाव येथे जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ते मंत्रीपदापासून दूर का आहेत याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. यावेळेस गोगावलेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचं उदाहरण दिलं आहे.

Aug 17, 2023, 10:53 AM IST

'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'

आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. 

Aug 16, 2023, 03:02 PM IST

12500 कोटींची मदत, काँग्रेसला टोला अन्...; CM शिंदेंच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे

CM Eknath Shinde Independence Day Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी गरिबी हटाओबद्दल बोलत टोला लगावला.

Aug 15, 2023, 10:35 AM IST

'काका-पुतण्या भेटी हा साथीचा आजार तर हेलिकॉप्टरने CM शिंदेचं शेतावर जाणं हे...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar Sharad Pawar Meeting: मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये सुरु असलेल्या भेटीसत्रावर ठाकरे गटाने हल्लाबोल केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासगी साताऱ्या दौऱ्यावरही कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं आहे.

Aug 14, 2023, 10:05 AM IST

श्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या

MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.

Aug 8, 2023, 06:40 PM IST

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. 

Aug 7, 2023, 06:24 PM IST

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

 MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 6, 2023, 09:14 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती. 

Aug 5, 2023, 11:27 AM IST