मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले.

पहिले नेते

फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत.

राहुल कनाल यांचा उपक्रम

शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला

शिंदे गटात प्रवेश

राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

तिघांचे फोटो

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत.

मुंबा फाऊंडेशन

राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story