मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे.
Oct 26, 2022, 07:40 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी मोठं विधान..अभिजित बिचुकले लवकरच भूमिका स्पष्ट करणार
साताऱ्याच्या गादीचा वैचारिक वारसदार असल्याचं सांगत,येणाऱ्या काही दिवसांत भूमिका मांडणार असल्याचं बिचुकले यांनी स्पष्ट केलंय.
Oct 2, 2022, 02:34 PM ISTAditya Thackeray : वरळी मतदारसंघाला सुरूंग, दसरा मेळाव्याआधी शिंदे गटाचा धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सुरुंग लावणं सुरुच ठेवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.
Oct 2, 2022, 12:31 PM ISTविद्यार्थ्यांनो आता Home Work ला बुट्टी, शिंदे सरकार घेणार मोठा निर्णय
आताची मोठी बातमी, येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना Home Work नाही
Sep 16, 2022, 02:48 PM IST
Vedanta Foxconn project : एकनाथ शिंदे सरकारवर राज ठाकरे गरजले
Vedanta Foxconn project to Gujarat : वेदांता फॉक्सकॉनचे प्रकल्प (Vedanta and Foxconn project ) गुजरातला (Gujarat) हलविल्यानंतर आता राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शिवसेनेने घेरले असताना आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सवाल करत जाब विचारला आहे.
Sep 14, 2022, 07:31 AM ISTGanesh Chaturthi 2022 : ऐन गणेशोत्सवात आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्रँड एन्ट्री
वरळीत आदित्य ठाकरे यांना दे धक्का...
Sep 2, 2022, 07:32 AM ISTविधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 आमदारांची यादी समोर, कोणाला मिळणार प्राधान्य?
इथेही भाजपची सरशी?
Aug 23, 2022, 10:51 AM IST
Big News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; कधी उजाडणार 'तो' दिवस?
आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांची धाकधुक वाढली आहे.
Aug 22, 2022, 07:18 AM IST
Maharashtra Cabinate Expansion : शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर, पाहा कोणाला कोणतं मंत्रीपद
कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी?
Aug 12, 2022, 07:54 AM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; मुलाकडूनही वडिलांचं अनुकरण
अखेर कारण समोर...
Aug 8, 2022, 12:36 PM ISTअजित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला
'मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा....' अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मारला खोचक टोमणा
Jul 10, 2022, 05:14 PM ISTसंयमी मुख्यमंत्र्याला हतबल पाहून जनताही भावूक; पाहा उद्धव ठाकरेंपोटी जनसामान्यांचं प्रेम भारावणारं
शहर मेँ तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के है
Jun 30, 2022, 08:20 AM ISTआज बंडखोर आमदारांची घरवापसी; एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार, काय असतील सत्तेची गणितं?
आज बंडखोर आमदारांची घरवापसी
Jun 30, 2022, 07:23 AM ISTशिवसेनेच्या दबावामुळे 'धर्मवीरा'चे शब्द बदलले; मनसेचे गंभीर आरोप
चित्रपटातील आणि आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे
Jun 28, 2022, 11:06 AM ISTसुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खेळीला ब्रेक
विश्वासदर्शक ठरावाबाबत हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, पाहा काय घडलं कोर्टात
Jun 27, 2022, 09:09 PM IST