eknath shinde new cm

Eknath Shinde Visit Ayodhya Soon : पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री गाठणार अयोध्या

Maharashtra News : मुख्यमंत्र्यांसह 'बाळासाहेबांची शिवसेना' गटाचे बहुतांश आमदारही अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेतलं बंड होण्याआधी शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची अयोध्येत राहून संपूर्ण तयारी केली होती. आता बंडानंतर ते मुख्यमंत्री या नात्याने अयोध्येला जाणार आहेत.

Oct 26, 2022, 08:12 AM IST

'शिंदे सरकार केव्हाही कोसळू शकतं', माजी भाजप नेत्याचं मोठं भाकीत

देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचं सरकार आल्यानंतर हे सरकार कोसळू शकतं असे दावे उद्धव ठाकरे गटातील लोकांनी केले होते

Jul 30, 2022, 06:46 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा

शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ठ

Jun 30, 2022, 09:53 PM IST

'याची कल्पना एकनाथ शिंदे यांनाही नसावी' शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

'शिवसेना संपणार नाही, बंड केले सर्व पराभूत झालेत' शरद पवारांनी सांगितला इतिहास

Jun 30, 2022, 09:11 PM IST

'मी एकनाथ संभाजी शिंदे'... बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत घेतली शपथ

सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर विराजमान, मुख्यमंत्रिपदी ठाकरेंच्या हिंदुत्वाचा वारसदार

Jun 30, 2022, 08:14 PM IST

महाराष्ट्रात 'शिंदे सरकार' एकनाथ शिंदे मुख्यमत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

Jun 30, 2022, 07:45 PM IST

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदेंकडे नेतृत्व, देवेंद्र फडवणीस यांनी एका दगडात मारले अनेक पक्षी

एकनाथ शिंदे यांच्याकडे नेतृत्व देण्यामागची दहा कारणं

Jun 30, 2022, 07:06 PM IST

'सत्ता में आता हूं समझ मे नही', देवेंद्र फडणवीसांच्या masterstroke नंतर भन्नाट मीम्स

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष एकदी वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत असतानाच एक मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्ट्ररस्ट्रोक खेळला. 

Jun 30, 2022, 05:58 PM IST

राज्यात 'शिंदे' सरकार! मुख्यमंत्र्यांना आम्ही वारंवार सांगितलं, पण... एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण

50 आमदारांच्या विश्वासाल तडा जाऊ देणार नाही - एकनाथ शिंदे

Jun 30, 2022, 05:53 PM IST

बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, एकनाथ शिंदे यांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार

राज्यात शिंदे सरकार! बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार 

Jun 30, 2022, 05:14 PM IST

राज्यात शिंदे सरकार! महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोण आहेत?

राज्यात शिंदे सरकार! रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, एकनाथ शिंदे यांचा प्रवास

Jun 30, 2022, 05:12 PM IST