eknath shinde marathi news 0

Bike नं पेट घेताच बिथरलेल्या तरुणाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री; Video Viral

भर रस्त्यात त्याची Bike पेटली आणि....  होत्याचं नव्हतं झालं. तितक्यातच मुख्यमंत्री तिथं आले 

 

Sep 13, 2022, 08:00 AM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला.

Jun 29, 2022, 11:56 PM IST

ठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर का घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली?

Jun 29, 2022, 11:43 PM IST

भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार

 

Jun 29, 2022, 11:22 PM IST

एकनाथ शिंदे रडीचा डाव खेळले, जयंत पाटील यांची टीका

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं

Jun 29, 2022, 11:00 PM IST

Maharashtra Politcal Crisis : महाराष्ट्रात ठाकरे नावाचं वलय संपलं? एकनाथ शिंदेच्या बंडामुळे मातोश्रीचं महत्त्व कमी?

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मातोश्री' (Matoshree) बंगला कायम चर्चेत राहिलाय.

Jun 29, 2022, 10:53 PM IST

'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचलं' उद्धव ठाकरेंचं भाषण जसंच्या तसं

मविआ सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

Jun 29, 2022, 10:00 PM IST

आताची मोठी बातमी! अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी

बहुमत चाचणीत मतदान करण्याची मलिक आणि देशमुख यांना परवानगी

Jun 29, 2022, 09:34 PM IST

Maharashtra Politics : ठाकरे सरकारला धक्का, उद्या बहुमत चाचणी होणार, सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल

सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांचा रंगलेला युक्तीवाद जशाच्या तसा

Jun 29, 2022, 09:12 PM IST

एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदाराला जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्राने खळबळ

आमदाराच्या ऑफिसला पोस्टाने आलं निनावी पत्र, राजकीय वातावरण तापलं

Jun 29, 2022, 07:52 PM IST

पुन्हा भाजप-शिवसेनेचं सरकार येणार ? काय आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी ?

राज्यात सत्ता बदल होणार, पुन्हा भाजपचं सरकार येणार?

Jun 29, 2022, 07:15 PM IST

'मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद' मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातील अखेरचं भाषण?

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भावनिक भाषण

Jun 29, 2022, 06:51 PM IST

'संजय राऊत यांनी 56 वर्षांचा स्वाभिमान बारामतीच्या दावणीला बांधला' शिवसेनेच्या माजी मंत्र्याची टीका

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

Jun 29, 2022, 06:31 PM IST

बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना, एकनाथ शिंदे यांनी केला 'हा' मोठा दावा

मुंबईत आणखी दोन आमदार शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता

Jun 29, 2022, 06:00 PM IST

बंडखोर आमदारांनी गुवाहाटी सोडलं, आजचा मुक्काम गोव्यात उद्या मुंबईत येणार

8 दिवसांच्या मुक्कामानंतर बंडखोर आमदार आज गुवाहाटीवरुन गोव्याच्या दिशेने रवाना, काय असणार पुढची रणनिती?

Jun 29, 2022, 05:07 PM IST