eknath shinde group

Eknath Shinde Group : पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने फोडला भाजपचा मोठा नेता

भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार याच्या उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला आहे. 

 

Oct 18, 2022, 10:45 PM IST

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद!

पोलिसांच्या बदल्यांवरुन चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मतभेद असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Difference between Eknath Shinde and Devendra Fadnavis over police transfer)

Oct 18, 2022, 10:21 AM IST

ठाकरेंच्या मशालीपाठोपाठ 'ढाल-तलवार'ही कोर्टात?

शिंदे गटाला देण्यात आलेल्या ढाल तलवार निशाणीवरूनही नवा वाद सुरू झालाय.

Oct 15, 2022, 11:56 PM IST

ठाकरेंच्या मशालीला ढाल-तलवारीचं आव्हान, मुख्यमंत्री म्हणतात आता 'परफेक्ट काम झालंय'

शिंदे गटाला नवं चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Oct 11, 2022, 06:23 PM IST

छत्रपतींची ढाल तलवार आमच्यासाठी शुभ शकून, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

Oct 11, 2022, 06:13 PM IST

Eknath Shinde party symbol: एकनाथ शिंदे गटाला मिळालं हे चिन्ह, निवडणूक आयोगाकडून घोषणा

Eknath Shinde party symbol : एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह मिळालं आहे.

Oct 11, 2022, 05:41 PM IST

Breaking News : शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलीत ही 3 नवी चिन्हं

Shinde group new election symbols : शिंदे गटानं निवडणूक आयोगाला ई-मेलद्वारे चिन्हांचे पर्याय पाठवले आहेत.  त्यामुळे आता शिंदे गटाला कोणते चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे.

Oct 11, 2022, 10:34 AM IST

ठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...

"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं" 

 

Oct 10, 2022, 09:08 PM IST

शिवसेना आणि मशाल चिन्हाचं काय आहे नातं? चंद्रकांत खैरे म्हणाले, "1989 साली पहिला खासदार..."

 शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतं नाव आणि चिन्हं मिळणार याबाबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नाव दिलं आहे.

Oct 10, 2022, 08:34 PM IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक!

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलंय.

Oct 10, 2022, 08:11 PM IST

धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता

CM एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

Oct 9, 2022, 06:01 PM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे आणि शिंदे गटाचं भांडण, भाजपला लाभ?

ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादामुळे भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

Oct 8, 2022, 10:55 PM IST

Election Commission : अंधेरी पोटनिवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) धनुष्यबाण (Bow Arrow) चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

 

Oct 8, 2022, 09:55 PM IST