कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'
कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
Nov 22, 2017, 09:04 AM ISTशिक्षकांवर शिक्षणेतर जबाबदाऱ्यांचे ओझे
शाळांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे प्रमोशन अवलंबून असेल असा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जारी केला. याला राज्यभरातील शिक्षकांचा विरोध होत असताना आता वर्षभरात शिक्षकांना देण्यात येणा-या अशैक्षणिक कामांनाही विरोध होण्यास सुरुवात झालीय. दर आठवड्याला शिक्षकांना नविन परिपत्रक देण्यात येत असून नवीन कामांची यादी त्यात देण्यात येतेय. त्यामुळे शिकवायचे कधी असा सवाल आता शिक्षक विचारतायत
Nov 6, 2017, 07:29 PM ISTमुंबई | महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:43 PM ISTभाजप सरकारकडून मदरशांना ५० हजारांचे अनुदान
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राज्यातील मदरशांना खुश करण्याची घोषणा केलेय. मदरशांना आता वर्षाला ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केलेय.
Sep 23, 2017, 11:14 PM IST'जोहरा तुझी स्वप्न मी पूर्ण करीन'
अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एएसआय अब्दुल राशिद शहीद झाले.
Sep 5, 2017, 03:43 PM ISTबीकॉमचा निकाल अखेर जाहीर, तरी प्रतीक्षा संपली नाही !
मुंबई विद्यापीठाने पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाणिज्य पदवीचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला.
Aug 28, 2017, 02:59 PM ISTमराठा मोर्चाची दखल घेतली अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने
भारतात सरकारी नोकरी आरक्षणासाठी हजारोंचा मोर्चा - वॉशिंग्टन पोस्ट
Aug 12, 2017, 12:30 PM ISTअमरावती : सोनोराच्या शाळेत दोन खोल्यांत सात वर्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 08:43 PM ISTसैराटची अभिनेत्री आता पुण्यात शिक्षण घेणार
रिंकू कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार याविषयी जरी उत्सुकता लागून असली, तरी रिंकूला सध्या तरी हवं ते कॉलेज मिळेल याची शक्यता फारच कमी आहे.
Jun 26, 2017, 04:02 PM ISTभारतीय लष्कराचा धुमसत्या काश्मीरचं चित्र बदलण्यासाठी पुढाकार
धुमसत्या काश्मीरचं चित्र आता बदलतंय
Jun 16, 2017, 11:52 AM ISTदहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी
आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.
Jun 13, 2017, 11:34 AM ISTया वेबसाईटवर पाहता येणार दहावीचे निकाल
दहावीच्या निकालाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होतील. अकरा वाजता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यात 17 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा आठवडाभर उशिरानं निकाल जाहीर होतोय.
Jun 12, 2017, 05:11 PM ISTउच्च शिक्षणासाठी 'हीरा' नवी संस्था, यूजीसी- एआयसीटीई संस्था मोडीत?
युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन अर्थात यूजीसी आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निलकल एज्यकेशन अर्थात एआयसीटीई या दोन्ही संस्था लवकरच मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या ऐवजी हाईयर एज्युकेशन एम्पावरमेंट रेग्युलेशन एजन्सी अर्थात 'हीरा' ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
Jun 7, 2017, 08:31 AM IST'शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणार करणार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 09:36 PM IST