education

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी

दहावीचा निकाल जाहीर झालाय. राज्याचा एकूण निकाल ८९.५६ टक्के लागलाय. यंदाच्या वर्षीही पुन्हा एकदा कोकण विभागानं बाजी मारलीये.

Jun 6, 2016, 11:36 AM IST

दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

दहावीचा निकाल जाहीर

Jun 6, 2016, 08:45 AM IST

10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

ज्याची सर्वानाच आतुरता असते त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

Jun 5, 2016, 06:01 PM IST

केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. 

May 27, 2016, 04:12 PM IST

बारावीचा निकाल पाहा इंग्रजीतून...

Maharashtra (MSBSHSE) HSC Result 2016

May 25, 2016, 01:18 PM IST

पंतप्रधान खरंच एमए पास आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून केंद्रीय सूचना आयोग म्हणजेच सीआयसीला पत्र लिहणाऱ्या अरविंद केजरीवालांनी नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

May 5, 2016, 10:50 PM IST

स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

May 3, 2016, 08:48 AM IST

पंतप्रधान मोदींचं शिक्षण किती - केजरीवाल

देशात आणि राज्यात देखील मंत्र्यांच्या डीग्रीवरुन अनेक वाद झाले. अनेक नेत्यांच्या डीग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण किती यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न विचारल्यावर मोदींचं खरंच शिक्षण किती याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता लागली असेल.

May 1, 2016, 04:09 PM IST

सोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा

सोनसाखळी चोरांना यापुढे पाच वर्षांची शिक्षा

Apr 26, 2016, 09:47 PM IST

महिलांसाठी गुडन्यूज, शिक्षणासाठी आता मिळणार मॅटर्निटी लिव्ह

यूजीसीनं एमफील आणि पीएचडी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे एमफील आणि पीएचडीसाठी प्रवेश घेतलेल्या महिलांना २४० दिवसांची मॅटर्निटी लिव्ह  मिळणार आहे. 

Apr 13, 2016, 10:24 PM IST

रेल्वे भरती परीक्षेसाठीची आयकार्ड जारी

रेल्वे भरती परीक्षेसाठीची अॅडमिट कार्ड रेल्वे प्रशासनानं जारी केली आहेत.

Mar 10, 2016, 03:37 PM IST

यंदा दहावीच्या परिक्षेत कुणीही नापास होणार नाही - शिक्षणमंत्र्यांची घोषणा

यंदा दहावीच्या परिक्षेत कुणीही नापास होणार नाही - शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Mar 3, 2016, 05:50 PM IST