...म्हणून घरात ठेवलं 52 किलो सोनं, 235 किलो चांदी! नोटांवर टाकायचा..; RTO हवालदाराकडे घबाड
Saurabh Sharma Bhopal News: या प्रकरणामध्ये आरोपी आणि त्याच्या मित्राच्या घरामधून सापडलेली संपत्ती आणि तिची आकडेवारी पाहून अधिकारीच थक्क झालेत.
Dec 25, 2024, 02:00 PM IST'मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच...'; ED चौकशीनंतर अश्लील Video प्रकरणात अभिनेत्रीचा खुलासा
ED Raid In Vulgar video Racket Case: नोव्हेंबर महिन्यामध्ये ईडीने मुंबईसहीत अनेक ठिकाणी राज कुंद्रा आणि त्याच्या पत्नीच्या मालकीच्या संपत्त्यांवर छापेमारी केली होती. असं असतानाच आता ही बातमी समोर आली आहे.
Dec 10, 2024, 12:23 PM ISTमंत्र्याच्या नोकराच्या घऱात पैशांचा ढिगारा, झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई
ED Raid on Congress leader Alamgir Alam PAs House Help in Money Laundering Case
May 6, 2024, 08:55 PM ISTरोहित पवार यांना मोठा धक्का! ED कडून बारामती अॅग्रोची 161 एकर जमीन जप्त
ईडीकडून रोहित पवारांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय.. बारामती अॅग्रोची मालमत्ता ईडीनं जप्त केलीय.. जवळपास 161 एकर जागा ED ने ताब्यात घेतलीय.. 50.20 कोटी रुपयांची मालमत्त जप्त केलीय..
Mar 8, 2024, 05:15 PM ISTमोठी बातमी! CSK चे श्रीनिवासनही ED च्या रडारवर; चेन्नईत India Cements वर छापेमारी
India Cements ED Raid: मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एन. श्रीनिवासन हे चेन्नई सुपर किंग्जस लिमिटेडचे प्रमोटर म्हणून पुन्हा सीएसकेशी जोडले गेले होते. कंपनीच्या वार्षिक अहवालामध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला.
Feb 1, 2024, 02:59 PM ISTRohit Pawar | रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी, बारामती अॅग्रो कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी
Rohit Pawar Today ED Inquiry
Feb 1, 2024, 09:05 AM ISTMumbai | 'कर नाही त्याला डर कशाला', रवींद्र वायकरांवरच्या धाडीवर शिंदेंची प्रतिक्रिया
Mumbai | 'कर नाही त्याला डर कशाला', रवींद्र वायकरांवरच्या धाडीवर शिंदेंची प्रतिक्रिया
Jan 9, 2024, 01:10 PM ISTMumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम
Mumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम
Jan 9, 2024, 01:05 PM ISTमोठी बातमी! रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून धाड
NCP Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. बारामती अॅग्रोसंबधित सहा ठिकाणी तपास यंत्रणेने छापेमारी करत तपास सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 01:31 PM IST30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एका मोठ्या घोटाळ्यात ईडी गौरी खानला नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 19, 2023, 08:42 AM ISTVIDEO | ईडीची मोठी कारवाई! मुंबई, ठाणे, जळगावमधून 350 कोटींची मालमत्ता जप्त
ED action across the state Assets worth 350 crores seized from Mumbai Thane Jalgaon
Oct 15, 2023, 02:10 PM ISTMumbai | महादेव अॅपविरोधात ईडीची कारवाई; अनेक बॉलिवूड कलाकार रडारवर
ED On Mahadev App Over Money laundering
Sep 15, 2023, 03:15 PM ISTVIDEO | जयंत पाटलांशी संबंधित बॅंकेत चौकशी सुरु
Sangli ED Raid Rajarambapu Sahkari Bank new
Jun 24, 2023, 09:25 PM ISTईडीचे मुंबईत छापे; व्यावसायिक यासीर फर्निचरवाल्याच्या अडचणीत वाढ
ED Raid on Yasir Furniturewala
Jun 24, 2023, 07:10 PM IST2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्...; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली
Gujarat ED Raid : गुजरातमध्ये छापेमारीत ईडीने 1.62 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.यामध्ये, 2000 रुपयांच्या नोटांमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. दरम्यान, भारत सरकारने 2 हजारांची छपाई केव्हाच थांबवली आहे.
Jun 22, 2023, 04:54 PM IST