economics

मोठी बातमी! पंतप्रधान करणार 'ही' मोठी घोषणा, पाहा काय होणार बदल?

खुद्द पंतप्रधानांनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर मिळणार आहे.

Jul 29, 2022, 07:27 PM IST

नव्या रेकॉर्डसाठी सज्ज, शेअर बाजारात तेजीच तेजी, पाहा काय आहे अपडेट

तेजीमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

Jul 29, 2022, 05:57 PM IST

'या' शेअरमध्ये मार्केट तज्ज्ञांकडून गुंतवणुकीचा सल्ला, शेअर खरेदी करण्यासाठी मोठी तेजी

तूम्ही हा विकत घेतलात तर तूम्हाला नक्कीच मोठा फायदा होईल. 

Jul 29, 2022, 02:37 PM IST

तूम्ही 'या' कारणासाठी घेताय पर्सनल लोन? वेळीच सांभाळा... नाहीतर अंगावर पडेल व्याजाचा डोंगर!

इतर लोनपेक्षा पर्सनल लोन हे महाग पडते कारण त्यावर 20 टक्के व्याजदर असतो.

Jul 25, 2022, 05:21 PM IST

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, वाचा आज काय आहेत सोन्याचे दर

गुरूवारी सोन्याचे भाव जोरात घसरले आहेत

Jul 21, 2022, 04:44 PM IST

RBI Cancels Bank License : आरबीआयची 'या' बँकेवर मोठी कारवाई

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

Jun 9, 2022, 05:06 PM IST

HDFC बँकेला नवीन क्रेटीड कार्ड देण्यास मनाई, बँक काढतेय असा तोडग

एचडीएफसी बँकेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित त्रुटींमुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2020 मध्ये सावकारांविरूद्ध कारवाई केली.

Jul 18, 2021, 09:52 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना अर्थशास्त्रातलं फारसं कळत नाही- राहुल गांधी

 बेरोजगारीसंदर्भात मोदी तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत.

Jan 28, 2020, 03:36 PM IST

९८ व्या वर्षी राज कुमारांनी कमावली अर्थशास्त्रात 'मास्टर' पदवी

'इच्छा तेथे मार्ग' हा असतोच. त्यामुळे तुम्हांला एखादी गोष्ट शिकण्याची इच्छा असेल तर वय त्याच्या आड येऊ शकत नाही. 

Dec 26, 2017, 09:29 PM IST

चिदंबरम यांचं अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसमोरच मोदींवर तोंडसुख

नरेंद्र मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदमबरम यांनी जोरदार टिका केलीय.

Dec 21, 2016, 11:18 AM IST

अर्थशास्त्रात १००, अन्य विषयात मात्र FAIL....

सध्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. पण एकाच विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून अन्य विषयात विद्यार्थी नापास झाल्याची आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. गुजरात बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेत हा प्रकार घडला आहे. हर्षद सरवय्या या मुलाला बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले मात्र अन्य विषयात हा विद्यार्थी नापास झाला.

Jun 15, 2016, 02:54 PM IST