Kiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...
Business Idea For Kiwi Fruit: किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही.
Feb 22, 2023, 08:53 PM ISTInvestment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया
Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.
Nov 11, 2022, 11:56 AM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM IST