ears

हार्ट अटॅक येण्यापूर्वी कान देतात संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Heart Attack Symtoms: अलीकडेच एक नवीन संशोधन समोर आला आहे. ज्यामध्ये  दावा करण्यात आला आहे की कानात वेदना होणे जडपणा वाटणे हे हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे संकेत (Silent Symptoms) असू शकतात. 

Sep 29, 2024, 01:59 PM IST

Heat Wave मुळे वाढली घसा दुखणाऱ्यांची संख्या, अशी घ्या काळजी

Health Tips In Marathi: वातावरणातील सततच्या बदलामुळे आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत असतात. वाढत्या तापमानामुळे घसादुखीच्या रुग्ण संख्येत देखील वाढ झाल्या आहे. 

Apr 24, 2024, 04:22 PM IST

तुम्ही बोललेलं सापाला ऐकू येतं का? 'या' गोष्टी वाचून व्हाल अचंबित

Snakes cannot Hear:साप बराच काळ काहीही न खाता राहू शकतो. शुष्क जागेत राहणे पसंत करतो. इनलॅंड टायपन सापाच्या विषात एका वेळेस 80 जणांना मारण्याची क्षमता असते. साप वर्षभरात अनेकदा आपली त्वचा बदलतो. त्याला आपण कात टाकली असे म्हणतो. 

Aug 21, 2023, 12:25 PM IST

पावसाळ्यात कान किंवा नाक टोचणं योग्य आहे का?

पिअर्सिंग करताना म्हणजेच कान टोचून घेताना काही नियम पाळावे लागतात.

Jun 22, 2022, 08:17 AM IST

कानात नेमका मळ का येतो? तो घातक की कामाचा? साफ करण्याची 'ही' योग्य पद्धत...

कान साफ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

Aug 6, 2021, 03:06 PM IST

पावसाळ्यात कान किंवा नाक टोचून घेताय तर सावधान, कारण...

कान किंवा नाक टोचताना म्हणजेच पिअर्सिंग करणं काळजी घेणं गरजेचं असतं. 

Jul 25, 2021, 11:23 AM IST

केस कापायला गेलेल्या तरुणाचे न्हाव्याने कान कापले

न्हावी आणि वकिलाशी केव्हा पंगा घेऊ नये, तुमची 'नस' त्यांच्याकडे असते अस मजेत म्हटल जात. पण कधी जेव्हा हे खर होत तेव्हा चांगलाच मनस्ताप होतो. एका युवकालाला अशाच प्रकारच्या मनस्तापाल सामोरे जावे लागले आहे. 

Dec 30, 2017, 01:30 PM IST

चमत्कार, हाडामासापासून तयार झालेला कृत्रिम कान जोडणार

अपघातामध्ये एखादा महत्त्वाचा अवयव गमावला तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला कदाचित नकली अवयव बसवलाही जातो. पण शेवटी नकली ते नकलीच. चीनमधल्या काही तज्ज्ञांनी मात्र चक्क त्याच व्यक्तीच्या हाडामासाचा अवयव तयार केला आहे. नेमकं काय घडलंय, बघुया?

Nov 11, 2016, 12:16 AM IST

या कारणासाठी भारतीय समाजात आहे कान टोचण्याची परंपरा

मुंबई : भारतीय संस्कृतीत पुरुष आणि महिला कान टोचण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. 

Feb 19, 2016, 01:05 PM IST

प्रेमी युगूलाला सरपंचाकडून अशीही शिक्षा

छोटा उदयपूर जिल्ह्यातील एका गावात सरपंचाने गावातील प्रेमी युगूलाला शिक्षा देण्याचा प्रताप केला आहे. 

Apr 26, 2015, 07:51 PM IST