earning

Turmeric Farming Business Idea | कमी खर्चात चार पट नफा देईल हे पीक; मागणीत कधीच कमी नाही

 जर तुम्ही हळदीची शेती करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. हे पीक 7-8 महिन्यात तयार होते

Aug 8, 2021, 01:10 PM IST

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मिळवा 10 हजार रुपये, कसं ते जाणून घ्या

व्यापाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 जून 2020 रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली.

Aug 1, 2021, 05:05 PM IST

Stock to Buy today | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भरपूर कमाईची संधी; इंट्राडेसाठी या स्टॉकवर ठेवा लक्ष

शेअर बाजारात आज इंट्राडेमध्ये कमाई करण्यासाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर लिस्ट तयार आहे. 

Jul 23, 2021, 08:40 AM IST

Stock to Buy today | आजच्या शेअर्सची यादी लिहून घ्या; जबरजस्त कमाईसाठी येथे लावा पैसा

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

Jul 22, 2021, 08:45 AM IST

Stock to buy today | बंपर कामाईची संधी सोडू नका; या स्टॉक्समध्ये असेल जबरजस्त अ‍ॅक्शन

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. 

Jul 14, 2021, 08:56 AM IST

घरी बसून मालामाल व्हा, ५० पैशांचं हे नाणं करेल तुम्हाला मालामाल, सोपी पद्धत आहे...

एखाद्यास व्यक्तीला नाण्यांच्या संकलनाची देखील आवड असते, त्यामुळे ते काही नाणीं जमा करत असतात.

Jul 10, 2021, 07:53 PM IST

छप्परफाड पैसा! फक्त 18 रुपयांचा शेअर थेट 1700 रुपयांवर पोहचला; अजूनही कमाईची संधी

ऑर्चिड फार्मा (Orchid Pharma)असाच एक शेअर आहे, ज्याने मागील 5 महिन्यांत जवळपास 10 हजार टक्के परतावा दिला आहे

May 1, 2021, 03:20 PM IST
Solapur Barshi Farmers Earning Profit From Dates Tree Farming PT1M46S

सोलापूर | राज्यभरात खजूराला मागणी

Solapur Barshi Farmers Earning Profit From Dates Tree Farming

Jun 23, 2020, 10:35 AM IST
Osmanabad Grapes Farmers Earning Profit From Export In Good Demand PT2M4S

उस्मानाबाद | दुष्काळी भागातील द्राक्षाचे मळे

उस्मानाबाद | दुष्काळी भागातील द्राक्षाचे मळे

Mar 16, 2020, 12:25 PM IST

जाहिरातीतून करोडो रुपये कमावतात 'हे' अभिनेते

जुन्या कलाकारांना नव्या अभिनेत्यांची टक्कर 

Sep 24, 2019, 10:16 AM IST
America Online Begger Earning In Crores PT1M56S

VIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये

VIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये

Feb 21, 2019, 03:50 PM IST

रिलायन्स जिओद्वारे महिन्याला कमवा २५ ते ३० हजार रुपये

टेलिकॉम मार्केटमध्ये स्वस्त टॅरिफ प्लान लाँच करणारी कंपनी रिलायन्स जिओ तुम्हाला कमाई करण्याची संधी देतेय. यातून तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता. 

Mar 22, 2018, 08:51 AM IST

खबरदार! महिलांपेक्षा अधिक कमवाल तर कायदेशीर कारवाई होणार

सरकारने केलेला कायदा सर्व पाळणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे. तसेच, २५ किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना हा कायदा लागू असणार आहे.

Jan 22, 2018, 08:20 PM IST

मारुतीच्या या प्लाननी महिन्याला कमवा एक लाख रुपये

भारतातली मोठी कार बनवणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतातला त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या विचारात आहे

Oct 30, 2017, 04:22 PM IST

'बरेली की बर्फी' ठरली चवदार, बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच

आयुषमान खुराना, राजकुमार राव आणि कृती सेनन अभिनीत चित्रपट 'बरेली की बर्फी' प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. त्यामुळे  'बरेली की बर्फी'ची बॉक्स ऑफिसवर गल्लाभरू कमाई सुरूच असून, दररोज त्यात भरत पडत आहे.

Aug 27, 2017, 03:23 PM IST