earn

एक ट्विट करुन विराट कमवतो एवढे पैसे, रोनाल्डो टॉपवर

क्रिकेटच्या मैदानाबाहेरही विराटचं रेकॉर्ड

Feb 24, 2020, 05:59 PM IST

Year Ender 2019 : यंदाच वर्ष आयुष्मान खुरानासाठी खास

आयुष्मानच्या सिनेमांचीच चर्चा 

Dec 13, 2019, 08:40 AM IST

xiaomi सोबत बिझनेस करण्याची संधी, प्रतिमहिना होईल चांगली कमाई

स्मार्टफोन तयार करणारी शाओमी कंपनीनीने बिजनेस करण्यासाठी इच्छूक असलेल्या लोकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध केलेली आहे. आपण जर बिजनेस करण्यासाठी उत्सुक असाल तर कमी खर्चात Mi Store उघडू शकतात. 

Apr 25, 2019, 06:36 PM IST

काहीही न करता या खेळाडूनं कमावले ११ लाख रुपये

 इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.

Aug 13, 2018, 08:29 PM IST

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली

फोर्ब्सनं जगभरातल्या श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Jun 7, 2018, 04:15 PM IST

'फेसबुक'वरून घरबसल्या करा कमाई!

तुम्ही जर दिवसांतला जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर घालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

Dec 15, 2017, 05:36 PM IST

15 हजारांपेक्षा कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

15 हजार आणि त्याहून कमी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारत सरकारनं खुशखबरी दिलीय. 

Jan 28, 2017, 11:10 PM IST

नोट बंदीनंतरही फॅन्सी नंबरसाठी कमविले एक कोटी रुपये

मुळातच प्रकृतीने श्रीमंत असणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या रहिवाश्यांना महागड्या गाड्यांची हौस आहे हे तर सर्व श्रुतच आहे. पण केवळ महागडया गाड्या नाही तर गाडयांना फॅन्सी नंबर घेण्याची ही पिंपरी चिंचवडकराना मोठी हौस... म्हणूनच गेल्या चार दिवसात शहरात फॅन्सी नंबर साठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांनी तब्बल १ कोटी रुपये जमा केलेत...!

Nov 24, 2016, 08:33 PM IST

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई

मोगली अजूनही लोकप्रिय आहे, कारण 'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई झाली आहे. जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' हे ऐकून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागे झाल्या, तर अनेकांचं बालपणात या गाण्याने नव्याने रंग भरण्यास सुरूवात केली आहे.

Apr 12, 2016, 09:10 PM IST

'की अँड का' सिनेमाची २०१६ वर्षातील सर्वाधिक कमाई

करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'की अॅन्ड का' हा सिनेमा प्रदर्शित होऊन ३ दिवस झाले आहेत. सिनेमाच्या थीमला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे. 

Apr 4, 2016, 07:59 PM IST

प्रवाशांना सुटे पैसे देण्यास टाळाटाळ; रेल्वेला किती होतो फायदा...

रिक्षातून उतरल्यानंतर रिक्षा चालकाकडे सुटे पैसे नसल्याने त्याने आपल्याला बाकीचे पैसे परत न केल्यास तुम्हाला राग येते असेल ना? पण तुम्हाला हे माहीत आहे की सुटै पैसे परत न केल्यानं रेल्वेला किती फायदा होतो...?

Nov 28, 2015, 05:17 PM IST

तुमच्या अकाऊंटमुळे फेसबुक - ट्विटरला किती कमाई होते? जाणून घ्या...

तुमच्या फेसबुक अकाऊंटमुळे खुद्द 'फेसबुक'ला कशी आणि किती कमाई होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? नसेल, तर हे वाचाच...

Sep 25, 2015, 05:05 PM IST

VIDEO : स्वत:चा उद्योग उभा करून बक्कळ पैसा उभारायचाय, तर...

स्वप्न पाहणं आणि त्यांना सत्यात उतरवणं... हीच जर तुमचीही जिद्द असेल तर नव्या आयडिया शोधून त्यावर बिझनेस उभा करणं... ही गोष्ट तुम्हालाही सहज शक्य आहे.

Sep 4, 2015, 01:55 PM IST