earn

चार दिवसात हिल्टनने कमाविले १६ लाख पाउंड

लॉस एंजेलिसः हॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती पॅरिस हिल्टनने चार रात्री डीजेचे काम करून १६ लाख पाउंड्सची (सुमारे २७ लाख डॉलर) कमाई केली आहे. ३३ वर्षीय हिल्टनने इबीजामध्ये पर्यटकांसाठी आयोजित एका संगीत कार्यक्रमात सुपरस्टार डीजे म्हणून चार दिवस काम केले.

Aug 9, 2014, 05:43 PM IST