earn

'मी 55 लाखांमध्ये...', 'स्टार्कला 24 कोटी अन् तुला मात्र 55 लाख' प्रश्नावर रिंकू सिंह स्पष्टच बोलला

Rinku Singh On His Low KKR Salary: रिंकू सिंह हा एक उत्तम फिनिशर म्हणून मागील काही वर्षांमध्ये पुढे आला आहे. रिंकूची फटकेबाजी इतकी उत्तम असते की फिनिशर म्हणून त्याची थेट धोनीशीही तुलाना अनेकदा झाली आहे. मात्र रिंकूला इतरांच्या तुलनेत फारच कमी मानधन दिलं जातं. याबद्दल तो काय म्हणालाय पाहूयात..

May 29, 2024, 10:38 AM IST

31 दिवसांत ₹ 716 कोटींची कमाई! मुंबईकरांनी भरली महाराष्ट्र सरकारची तिजोरी

Maharashtra Government Earns 716 Crore: केवळ मुंबईमधून इतकी रक्कम शासनाला मिळाली.

Feb 2, 2024, 12:44 PM IST

एक पैसा ही खर्च न करता घरीच सुरु करा 'हे' व्यवसाय; पगारापेक्षा जास्त कमाई

घरबसल्या बक्कळ कमाई करता येईल अशा बिजनेज आयडिया. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

महिन्याभरात टोमॅटो विकून 2.8 कोटींची कमाई! 36 वर्षीय पुणेकर शेतकऱ्याचं 3.5 कोटींचं टार्गेट

Pune Farmer Earns Rs 2.8 Cr From Tomatoes: "हे यश आम्हाला एका दिवसात मिळालेल नाही," असं या शेतकऱ्याने त्याच्या कुटुंबाला सध्या टोमॅटोच्या दरवाढीच्या लाटेत मिळत असलेल्या यशाबद्दल बोलताना सांगितलं. आपण लाखो रुपयांचं नुकसान यापूर्वी सोसल्याचंही त्याने सांगितलं.

Jul 17, 2023, 11:16 AM IST
18 crore shoes Even if you earn all your life, it is difficult to buy shoes PT1M53S

18 कोटींचे शूज; आयुष्यभर कमवलं तरी शूज घेणं मुश्कील

18 crore shoes Even if you earn all your life, it is difficult to buy shoes

Apr 22, 2023, 08:35 PM IST

नशिबाने नाही तर मेहनतीने खूप धन कमावतात 'हे' लोक, ज्यांच्या हातावर असतात 'अशा' रेषा

काही लोकांच्या आयुष्यात धनाचे आगमन नशिबामुळे होते. तर काही लोक कष्टाने श्रीमंत आणि संपन्न होतात. 

Mar 16, 2022, 03:50 PM IST

पुण्यातील शेतकऱ्यानं पॉलिहाऊस शेती करुन मिळवला 30 लाख रुपयांचा नफा

म्ही बदलत्या हवामानात देखील याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता. याचं उदाहरण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिलं आहे.

Jan 14, 2022, 06:51 PM IST

Earn Money : ५ रुपयांच नाणं तुम्हाला कमवून देणार १० लाख

घरबसल्या कमवण्याची सुवर्णसंधी 

Jan 10, 2022, 04:38 PM IST

पाच मिनिटांत 500 रुपये कमवण्याची संधी, करा भरघोस कमाई

घरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंंधी 

Jan 5, 2022, 02:17 PM IST

Stocks to Buy | 30 रुपयांहून स्वस्त किंमतीचा स्टॉक; छप्परफाड कमाईची संधी

स्टॉक मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी योग्य स्टॉकची निवड करणे खूप महत्वाचे आहे. 

Dec 29, 2021, 12:19 PM IST

Business Idea | फक्त 50 हजार रुपये गुंतवून सुरू करा हा शानदार व्यवसाय, दरमहा 1 कोटीपर्यंत कमाई

कोरोना काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, अशा लोकांसाठी स्वयंरोजगार महत्वाचा आधार ठरला. अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. असाच एक व्यवसाय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.

Nov 14, 2021, 07:57 AM IST

Stock to Buy | बक्कळ पैसा कमाईसाठी आज या शेअर्सवर करा ट्रेड; लगेच यादी वाचा

 बाजारात सकारात्मक ऍक्शन दिसून येत आहे. तेजी नोंदवू शकणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना एक्सपर्ट्सकडून खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे

Oct 27, 2021, 08:59 AM IST

जर तुमच्याकडे 1 रुपयाची जुनी नोट असेल, तर लाखो रुपये कमावण्याची संधी

प्रत्येक नोटेची आपली वेगळी आणि खास किंमत असते. जर तुमच्याकडे 1 रुपयांची जुनी नोट असेल तर, तुम्ही घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करू शकता

Oct 15, 2021, 04:55 PM IST

14 आणि 9 वर्षाचे भारतीय भाऊ-बहिण कमावतात लाखो रुपये, जाणून घ्या त्यांचा बिझनेस

सध्याच्या जगात क्रिप्टो करन्सीचा बोलबोला वाढला आहे.  क्रिप्टो करन्सीला माइन करणे कठीण काम असते. 

Oct 15, 2021, 04:06 PM IST

Best Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न

जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत.( Post Office MIS)

Oct 15, 2021, 10:41 AM IST