नोकरीला कंटाळला असला तर शून्य पैसे गुंतवणुक करुन घरच्या घरी सुरु करा हे व्यवसाय. यातून मोठी कमाई करता येईल .

युट्यूब व्हिडिओ

युट्यूब व्हिडिओ तयार करुन युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही लाखोंची कमाई करु शकता.

सोशल मीडिया इन्फ्लुएंजर

सोशल मीडिया इन्फ्लुएंजर बनून पेड प्रमोशनच्या माध्यमातून चांगली कमाई करु शकता.

ऑनलाईन मार्केटींग

Flipkart- Amazon सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाईन मार्केटींग करतात. येथे वेगवेगळ्या वस्तू विक्रीच्या माध्यमातून चांगली कमाई करु शकता.

कन्सलटंट

तुमचा अनुभव आणि ओळख असल्यास रिअल इस्टेट तसेच नोकरी मिळवून देण्सायाठी कन्सल्टंट म्हणून काम करु शकता.

कॉन्टेंट राईटर, ट्रान्सलेटर

घरच्या घरी पार्ट टाईम किंवा फुल टाईम कॉन्टेंट राईटर तसेच ट्रान्सलेटर म्हणून काम करुन तुम्ही कमाई करु शकता.

ट्यूशन

ट्यूशन अर्थात खाजगी शिकवणी. घरच्या घरी मुलांचे ट्युशन घेऊन चांगली कमाई करु शकता.

बेबी सिटींग

नोकरी करणाऱ्या पालकांना मुलाला कुठे ठेवायचे असा प्रश्न असतो. अशा वेळेस बेबी सिटींग व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई करता येईल.

टिफीन

घरच्या घरी टिफीन सर्व्हिस देखील सुरु शकता. यातून देखील चांगली कमाई करता येईल.

VIEW ALL

Read Next Story