Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.
Nov 3, 2023, 11:11 PM ISTAir Pollution | मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी अॅंटी स्मॉग गनची मदत; वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा निर्णय
Maharashtra Govt Using Anti Smoke Gun To Prevent Air Pollution And Fog
Oct 22, 2023, 12:00 PM IST