dussehra 2024

Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ

Shash And Malavya Rajyog : यंदा दसऱ्याला दोन अतिशय महत्त्वाचे आणि शुभ राजयोग निर्माण होत आहे. शनि आणि शुक्रामुळे शश राजयोग आणि मालव्य राजयोग 3 लोकांचे नशिब सोन्यासारखं चमकणार आहे. 

Oct 7, 2024, 01:58 PM IST

Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम

Dussehra 2024 date : आश्विन शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दुर्गा देवीने महिषासुराचा तर लंकेत श्रीरामाने रावणाचा वध केला होता. म्हणून यादिवशी विजयादशमी किंवा दसरा सण साजरा करण्यात येतो. यंदा दसऱ्याला अशुभ संकेत निर्माण झाले आहेत. 

 

Oct 6, 2024, 01:50 PM IST

2024 Festival Calendar : नवीन वर्षात 2024 मध्ये होळी, गणेशोत्सव कधी? जाणून घ्या संपूर्ण सणांची यादी

2024 Festival List : नवीन वर्षाचे वेध सर्वांना लागले आहे. अशात नवीन वर्षात मकर संक्रातने सणाला सुरुवात होते. अशातच 2024 मध्ये होळी, श्रावण महिना, गणेशोत्सव, दिवाळी कधी आहे, हे जाणून घ्या आणि सुट्ट्यांची आतापासून प्लनिंग करा. 

Dec 13, 2023, 07:27 PM IST

2024 मध्ये कधी आहे दिवाळी, रक्षाबंधन?

2024 festival season:श्रीकृष्ण जन्म म्हणजेच जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाईल. शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला सुरु होईल ते 11 ऑक्टोबरपर्यंत असेल. विजयादशमी शनिवार, 12 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. सुवासिणींचा दिवल करवाचौथ रविवार, 20 ऑक्टोबरला साजरे केले जाईल. दिव्यांचा सण दिवाळी गुरुवार, 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. 

Dec 10, 2023, 02:45 PM IST