शेतकऱ्यांना मदत करा असं हक्कानं सांगतोय - नाना पाटेकर
मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना भेटतो, तेव्हा हे आवर्जून सांगतो; पण अशी भाषणे द्यायची, चर्चा करायची आणि तिथे शेतकरी मरत असताना स्वतः मात्र घरी बसायचे आणि बातम्या बघायच्या, हे माझ्याकडून होईना
Jan 16, 2016, 11:55 AM ISTदुष्काळग्रस्तांच्या जखमेवर सरकारकडून मीठ चोळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 10:02 AM IST'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'
'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.
Jan 5, 2016, 11:54 AM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मात्र, कापूस शेतकरी वंचित
सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली खरी मात्र, यातही मोठा घोळ केल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्तांना मदतीचा जीआरच काढला. मात्र यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त मदत करण्यात यावी, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय.
Jan 1, 2016, 11:27 PM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अभिनेता अक्षय कुमारची थेट मदत
हिंदी चित्रपट सृष्टीतील नवा सुपरस्टार अक्षय कुमार याने दुष्काळग्रस्तांनाही मदतीचा हात पुढे केला.
Dec 29, 2015, 11:13 PM ISTराज्यातील दुष्काळग्रस्तांना केंद्राची तुटपुंजी मदत : काँग्रेस, राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 07:27 PM ISTदुष्काळी महाराष्ट्राला ३१०० कोटी रूपयांची मदत
केंद्र सरकारने दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला ३१०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. ही केंद्राने दिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी मदत असल्याचा दावा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केला आहे.
Dec 29, 2015, 05:44 PM ISTमराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन
मराठवाड्यात दुष्काळातही तुरींचं विक्रमी उत्पादन
Dec 29, 2015, 10:04 AM ISTदुष्काळ निधीसाठी खा. पटोलेंनी घेतली जेटलींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 05:36 PM ISTइतर दुष्काळी राज्यांना मदत, पण महाराष्ट्र कोरडाच
केंद्र सरकारकडून अद्याप महाराष्ट्राला कोणतीही मदत केली जात नसल्याचं दिसून येत आहे. कारण आज केंद्र सरकारने छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी पॅकेजची मदत जाहीर केली आहे.
Dec 21, 2015, 08:27 PM ISTदुष्काळग्रस्त भागात शिवसेनेचा दौरा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत
सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारणाऱ्या शिवसेनेनं उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा आखलाय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
Dec 19, 2015, 03:27 PM ISTदुष्काळावर सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
देशात सध्या अकरा राज्यात दुष्काळ आहे, यात महाराष्ट्रात सध्या परिस्थिती गंभीर आहे, जानेवारीपासून दुष्काळाची खरी दाहकता आणि भीषणात जाणवणार आहे.
Dec 17, 2015, 12:53 AM ISTदुष्काळ, शेतकरी आत्महत्या : नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 02:47 PM IST