drought

दुष्काळी मराठवाड्याची तिसऱ्यांदा पाहणी; मदत कधी

दुष्काळी मराठवाड्याची तिसऱ्यांदा पाहणी; मदत कधी

Nov 20, 2015, 09:04 PM IST

शेतकऱ्यांची घरे मंदिरच, खैरे यांना आदित्य ठाकरेंचा टोला

शेतकऱ्यांची घरं ही मंदिरंच असून, ती वाचविण्याची गरज आहे, असं वक्तव्य शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केलंय. खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. हा आदित्य टोला असल्याची चर्चा सुरु झालेय.

Nov 7, 2015, 11:19 PM IST

...आणि दुष्काळग्रस्त गाव झालं सुजलाम सुफलाम!

...आणि दुष्काळग्रस्त गाव झालं सुजलाम सुफलाम!

Nov 7, 2015, 11:18 AM IST

दुष्काळग्रस्तांना टीजेएसबीचा मदतीचा हात

दुष्काळग्रस्तांना टीजेएसबीचा मदतीचा हात

Nov 6, 2015, 12:28 PM IST

लोणी धवलगिरी प्रकल्पात शेतकऱ्याचे जलआंदोलन

जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या लोणी धवलगिरी प्रकल्पात शेतकऱ्याने जलआंदोलन सुरु केले आहे. घनश्याम आंडे असं या आंदोलक शेतकऱ्याचं नाव आहे.

Nov 5, 2015, 12:36 PM IST

अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

Nov 5, 2015, 09:24 AM IST

नगर-नाशिक जिल्ह्यातील पाण्याचा मराठवाड्याकडील प्रवास सुरू

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्याचा जायकवाडी धरणाकडे प्रवास सुरु झाला आहे. यात मुळा धरणातून जवळपास पाऊण टीएमसी, भंडारदरा आणि निळवंडे मधून साडेसहा टीएमसी, गंगापूर धरणातून १ पॉईंट ३६ टीएमसी तर दारणा धरणातून सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्यात आलं आहे. 

Nov 3, 2015, 11:28 AM IST