drishyam 2 box office collection

Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Nov 27, 2022, 01:51 PM IST

Drishyam 2 Box Office Collection Day 6 : 'दृश्यम 2' चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार

Drishyam 2 Box Office Collection Day 6 या चित्रपटात अजय देवगणसोबत, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

Nov 24, 2022, 12:20 PM IST

Ajay Devgn आणि Tabu ची एकूण संपत्ती तुम्हाला माहितीये का? आकडा ऐकून बसेल धक्का

Ajay Devgn आणि Tabu यांचा नुकताच 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला असून एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. 

Nov 23, 2022, 05:18 PM IST

Drishyam 2 Collection Day 3 : 'ब्रह्मास्त्र' नंतर 'दृश्यम 2' बदलणार बॉलिवूडचं भविष्य!

Drishyam 2 Box Office Collection Day 3: अजय देवगण चा चित्रपट Drishyam 2 चित्रपट प्रदर्शनानंतर करतोय बक्कळ कमाई, आता पर्यंत कमावले इतके कोटी 

Nov 21, 2022, 10:43 AM IST

Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड

Ajay Devgav चा 'दृश्यम 2' प्रदर्शित झाला आहे. 

Nov 20, 2022, 09:58 AM IST

Drishyam 2 Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' ला बसला फटका, चित्रपट लीक

Drishyam 2 हा चित्रपट आज 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

Nov 18, 2022, 11:48 AM IST