तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार
Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते.
Dec 15, 2024, 07:24 PM ISTचहाचे शौकीन असाल तर 'या' चुका टाळा, अन्यथा...
Healthy Lifestyle : फ्रेश वाटण्यासाठी चहाच हा सर्वात्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर काही चुका करणं टाळा. कारण याच चुका तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.
Feb 25, 2024, 05:06 PM ISTसतत चहा प्यायल्याने चेहरा काळा पडतो?
Drinking Tea: चहाचा स्किन कलरशी काही संबंध नाही, असे संशोधन सांगते. व्यक्तीच्या स्किनचा रंग हा मेलानिन जेनेटिक्सवर आधारित असतो. यामुळे कोणी गोरा, कोणी सावळ्या रंगाचा असतो. योग्य प्रमाणात चहा प्यायल्याचे अनेक फायदे आहेत.
Nov 20, 2023, 06:44 PM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM ISTतुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...
Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.
May 15, 2023, 04:56 PM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चहा पित असाल तर आत्ताच व्हा सावध, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
रिकाम्या पोटी (Drinking tea on an empty stomach) चहा पिण्याच सर्वात मोठे नुकसान म्हणजे....
Nov 4, 2022, 12:44 AM ISTचहा-कॉफीनंतर पाणी पितात का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, ते जाणून घ्या
अहवालानुसार, चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतो यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. पण...
Jun 14, 2022, 06:38 PM ISTतुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय आहे का? मग यामुळे होणारे तोटे जाणून घ्या
पुन्हा पुन्हा चहा पिण्याची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
Jun 8, 2022, 10:00 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही पिऊ नका, होऊ शकतात 'हे' 5 मोठे नुकसान
चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.
May 1, 2022, 07:21 PM ISTviral video : पाल घेतेय चहाचा आस्वाद
अनेकांना किचनमध्ये अन्नपदार्थ उघडे ठेवण्याची सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Jan 22, 2018, 03:29 PM IST