तमाम चहा प्रेमींसाठी एक महत्वाची माहिती आहे.
भारतात मोठ्या संख्येत लोक चहा पितात
काहीजण दिवसाला 2 पेक्षा जास्तवेळा चहा पितात.
चहासंदर्भात काही गोष्टी आपल्याकडे सांगितल्या जातात.
चहा प्यायल्याने चेहरा काळा पडतो, असे तुम्ही ऐकले असेल.
पण हे खरे आहे का? असं खरच होत असेल?
विज्ञान सांगते की असं काहीच नसतं.
चहाचा स्किन कलरशी काही संबंध नाही, असे संशोधन सांगते.
व्यक्तीच्या स्किनचा रंग हा मेलानिन जेनेटिक्सवर आधारित असतो.
यामुळे कोणी गोरा, कोणी सावळ्या रंगाचा असतो.
योग्य प्रमाणात चहा प्यायल्याचे अनेक फायदे आहेत.