drinking alcohol

हातांच्या बोटांवरुन ओळखा दारु पिण्याची सवय?

तुमच्या बोटांच्या उंचीचा संबंध हा दारु पिण्याच्या सवयीशी असतो. 

Dec 13, 2024, 02:54 PM IST

दारूने लीव्हर खराब का होतो? हे पदार्थ वाचवू शकतात!

दारु पिण्याआधी खा हे 5 पदार्थ; लिव्हर खराब होणार नाही 

Apr 19, 2024, 06:16 PM IST

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

Jan 16, 2024, 10:38 PM IST

जगातील एकमेव देश जिथे दारू प्यायल्याने मिळते मृत्युदंडाची शिक्षा

मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक असते. त्यामुळेच जगातल्या काही देशांमध्ये मद्याचे सेवन आणि त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण जगात असा देश आहे जिथे मद्यपान केल्यावर फाशीसारखी गंभीर शिक्षा दिली जाते.

Nov 5, 2023, 05:17 PM IST

रोपवाटिकेत कर्मचारी झिंगले, दारु पिऊन झोपले; दोघांवर निलंबनाची कारवाई

ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांनी दारु पार्टी केली आणि रोपवाटीकेतच ते झोपी गेले. गडचिरोली येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Jul 14, 2023, 12:10 AM IST

Maharashtra Breaking : गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांची आता खैर नाही... शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला मोठा निर्णय

Maharashtra Breaking : महाराष्ट्रात जवळपास 350 गड-किल्ले आहेत. यांपैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यामुळे या गड-किल्ल्यांचे पावित्र्या राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Mar 13, 2023, 03:47 PM IST

Video Viral: मैं नशे में टल्ली हो गया... दारु पिऊन कुत्र्याला हँगओव्हर झाला आणि... करामती पाहून डोक्याला हात लावाल

@goldensfriend नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हा टल्ली कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो व्हिव्ह्यूज आले आहेत. तर, 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून यावर जवळपास 200 कमेंट्स आल्या आहेत. एका रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. कुत्रा आपल्या मालकासह येथे ट्रीटसाठी आला होता.

Jan 4, 2023, 06:00 PM IST

दोस्त, दोस्त ना रहा! दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार... Video व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला

मैत्रीच्या नात्याला काळीमा, दारू पाजून मित्रावर केला अत्याचार, तर दुसऱ्या मित्राने त्या घटनेचा आपल्या मोबाईलमध्ये Video शुटिंग करुन सोशल मीडियावर व्हायरल केलं.

Dec 14, 2022, 02:41 PM IST

अचानक दारू पिणं बंद केल्यानंतर शरीरात नेमके काय बदल होतात?

जर एखाद्याने अचानक दारू पिणं बंद केलं तर काय होतं?

Sep 2, 2022, 12:50 PM IST

दारु पिल्याने असे होतात लिव्हरचे हाल, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ...

May 22, 2018, 09:02 PM IST