dr babasaheb ambedkar 0

आणखी एक आंबेडकर राजकारणात; विधानसभा निवडणुकीत देणार आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक आंबेडकर पदार्पण करणार आहेत.. नाव आहे राजरत्न आंबेकर.. राजरत्न आंबेडकर कोण आहेत ? पाहुया एक सविस्तर रिपोर्ट... 

Jul 22, 2024, 08:19 PM IST

'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Publication of the book at Columbia University : अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 

Apr 18, 2024, 06:13 PM IST

बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई 'या' कारणामुळे होत्या आधारस्तंभ

Ramabai Ambedkar Birth Anniversary : बाबासाहेब आंबेडकरांसोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या रमाबाई यांच्या माहित नसलेल्या गोष्टी 

Feb 7, 2024, 11:31 AM IST

Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं....Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: डॉ. आंबेडकर १९२०-२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात राहत होते. पाहा बाबासाहेबांच घर आतून कसं दिसतं?

Dec 7, 2023, 10:27 AM IST

'या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..'; राज ठाकरेंचा सूचक इशारा

Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: 'हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,' असं म्हणत राज यांनी एक खास फोटो शेअर केला आहे.

Dec 6, 2023, 10:32 AM IST

Mahaparinirvan Din 2023 : बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील शेवटचे 24 तास कसे होते? पाहा संपूर्ण घटनाक्रम!

Mahaprinirvan Din 2023: बाबासाहेब 5 डिसेंबर 1956 रोजी दुपारी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची प्रस्तावना लिहीत होते. साडेबारा वाजता माईसाहेबांनी बाबासाहेबांना जेवणासाठी बोलावले अन्...

Dec 5, 2023, 06:28 PM IST

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतुकीसाठी 'हे' रस्ते दोन दिवस बंद

Mumbai Traffic Update : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते. तर परिसरातील काही रस्ते दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Dec 4, 2023, 03:58 PM IST

विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म; मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या एका विधानानं खळबळ माजलीय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वडेट्टीवारांनी विधान केलंय.

Nov 20, 2023, 11:11 PM IST

गुणरत्न सदावर्तेंना झालंय काय? नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावला

सदावर्तेंनी लावला खुनी नथुरामचा फोटो. नथुरामच्या फोटोला हार आणि अखंड भारताच्या घोषणा. गुणरत्न सदावर्तेंची पुन्हा स्टंटबाजी. 
 

Jun 12, 2023, 08:23 PM IST

तुमची हिंमत कशी झाली? नांदेडमध्ये जमावाकडून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Nanded Crime : नांदेडमधल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला वरातीत नाचण्यावरुन दोन गटात झालेल्या वादातून तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे म्हटलं जात होतं. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप कुटुबियांनी केला आहे.

Jun 4, 2023, 04:01 PM IST

कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक करणं पडलं महागात; पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार वसूल करण्याचे आदेश

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar), महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं होतं

Feb 27, 2023, 05:54 PM IST

"बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना ठार केलं असतं," 'त्या' व्हिडीओनंतर खळबळ

Dr Babasaheb Ambedkar: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांची हत्या केली असती असं धक्कादायक विधान त्याने केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.

 

Feb 11, 2023, 09:25 AM IST

"अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"

Ashish Shelar : बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरुन गोंधळ करण्यापर्यंत यांची मिजास गेली आहे. खोटी माहिती पसरवणं चूक आहे. त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही आशिष शेलार म्हणाले

Dec 16, 2022, 12:49 PM IST