Chickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी
South Indian Food Recipe: मसाला डोसामध्ये रेगुलर बटाटयाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काबुली चण्याचा चविष्ट डोसा बनवू शकता.
Dec 6, 2024, 01:15 PM IST
Cooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
(Winter season ) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
Dec 23, 2022, 11:24 AM IST