dongri

Mumbai Dongri onion robbery CCTV Footage PT53S

मुंबई | 168 किलो कांदा चोरणारे चोर सीसीटीव्हीत कैद

मुंबई | 168 किलो कांदा चोरणारे चोर सीसीटीव्हीत कैद

Dec 11, 2019, 12:55 PM IST
Mumbai Dongri Onion Robbery PT58S

मुंबई | तब्बल 168 किलो कांद्याची चोरी

मुंबई | तब्बल 168 किलो कांद्याची चोरी

Dec 11, 2019, 12:05 PM IST
Mumbai 20 thousand Onion Robbery at Dongri PT53S

मुंबई | 20 हजार किंमतीचा 168 किलो कांदा चोरीला

मुंबई | 20 हजार किंमतीचा 168 किलो कांदा चोरीला

Dec 11, 2019, 12:00 PM IST
Mumbai B Ward BMC Officer Suspended In Action For Dongri Building Collapse PT3M4S

मुंबई | डोंगरी इमारत दुर्घटनाप्रकरणी कारवाई सुरु

मुंबई | डोंगरी इमारत दुर्घटनाप्रकरणी कारवाई सुरु

Jul 19, 2019, 01:15 PM IST

डोंगरी दुर्घटना प्रकरणी कारवाई; वॉर्ड अधिकाऱ्याचं निलंबन

मुंबईच्या डोंगरी परिसरातली केसरबाई इमारत म्हाडाचीच... महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांचं शिक्कामोर्तब

Jul 18, 2019, 11:24 PM IST
Mumbai,Dongri Mhada Is The Owner Of Accidentail Kesarbhai Building PT1M45S

मुंबई | डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाचीच

मुंबई | डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत म्हाडाचीच
Mumbai,Dongri Mhada Is The Owner Of Accidentail Kesarbhai Building

Jul 18, 2019, 02:35 PM IST
Dongri building collpase in mumbai mother and son rescued one child dead PT2M15S

मुंबई । डोंगरी इमारत दुर्घटना : आईला बिलगलेली मुलगी वाचली

डोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफच्या पथकाला एक आई आणि दोन मुले बिलगलेल्या अवस्थेत सापडली. आई आणि तिची ६ आणि ८ वर्षांची दोन मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. आईला बिलगलेला ६ वर्षांचा मुलगा आणि आई या दोघांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पण आईच्या कुशीत पण थोडे अंतर राहीलेला आठ वर्षांच्या मुलाचा मात्र अंत झाला.

Jul 17, 2019, 12:25 PM IST
15 missing in Dongri building collpase in mumbai PT2M24S

मुंबई । डोंगरी दुर्घटना : इमारतीच्या ढिगाऱ्याली आणखी अडकल्याची भीती

डोंगरी परिसरात केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.

Jul 17, 2019, 12:10 PM IST
four floor building collapsed in dongri area of mumbai death toll raises rescue operation is underway PT56S

मुंबई । डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर

डोंगरी परिसरात असणारी जवळपास १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सध्याच्या घडीला मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.

Jul 17, 2019, 12:05 PM IST

कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर ऋषी कपूर यांच्याकडून महत्त्वाचा खुलासा

माझी भेट घेण्यासाठी ज्या व्यक्ती येत होत्या.... 

Jul 17, 2019, 11:53 AM IST

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत

डोंगरी दुर्घटना : राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. 

Jul 17, 2019, 10:52 AM IST

डोंगरी इमारत दुर्घटना : आई वाचली, मात्र मुलांचा झाला अंत

डोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर. 

Jul 17, 2019, 10:31 AM IST