don 3 first look

डॉनमध्ये शाहरूख खानऐवजी रणवीर सिंगची निवड का? फरहान अख्तरनं सांगितलं खरं कारण...

Farhan Akhtar on Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे डॉनची. सध्या यावेळी फरान अख्तरनं डॉनसाठी रणवीर सिंगची निवड का केली याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी तो काय म्हणाला आहे. 

Sep 23, 2023, 12:57 PM IST