फेरनोंदणी न झालेल्या या 4.5 लाख कामगारांनाही मिळणार मदत - कामगार मंत्री हसन मुश्रीफ
कोविड-19च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
Apr 16, 2021, 08:15 AM ISTमोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी
कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आता तसे करता येणार नाही.
Jun 27, 2020, 09:59 AM IST