अमेरिकेची मुंबईतील कंपनीवर मोठी कारवाई; समोर आले धक्कादायक कारण
अमेरिकेच्या कोषागार विभागाने निवेदन जारी करत याबाबत माहिती दिलीय
Oct 2, 2022, 12:36 PM ISTरुपया निचांकी पातळीवर, अर्थमंत्री म्हणतात, "आपण चांगली कामगिरी केलीय"
गुरुवारी रुपया 83 पैशांनी घसरला, जी गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती
Sep 25, 2022, 01:09 PM ISTRupee Slumps To All Time Low: डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळला, जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल परिणाम?
US dollar in INR: आज शुक्रवारी सकाळी, रुपया 25 पैशांनी घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 81.09 च्या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर आला. रुपयाची ही नीचांकी पातळी आहे.
Sep 23, 2022, 11:08 AM ISTInstagram ने युवकाला दिले तब्बल 38 लाखांचे बक्षिस, पठ्ठ्यानं कामच असं केलंय!
Instagram ला चूक सांगितली अन् तो लखपती झाला!
Sep 19, 2022, 11:19 PM ISTVideo | डॉलरच्या तुलनेत रुपया सर्वात खालच्या स्तरावर घसरला
The rupee fell to its lowest level against the dollar
Aug 29, 2022, 02:10 PM ISTडॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम!
डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे.
Jul 21, 2022, 01:08 PM ISTडॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला निच्चांक; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम
परदेशी गुंतवणूकदारांची सततची माघार आणि देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर गेला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर आला आहे.
Jun 23, 2022, 10:21 AM ISTVIDEO : रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारताला
VIDEO : रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारताला
Mar 7, 2022, 11:55 AM ISTGold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी
सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते.
Sep 17, 2021, 02:38 PM ISTलग्नसराई... सोन्याचे दर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत.
डॉलर वधारल्याने सोन्याचे भाव कडाडले
अक्षय्य तृतीयेनंतर ही भाव वाढ झाली आहे. मार्च नंतर दोन महिन्यांनी सोन्याचे भाव पुन्हा एकदा ३३ हजारांवर गेले आहेत.
May 16, 2019, 10:01 PM ISTडॉलरच्या तुलनेत रुपयानं भाव खाल्ला, जाणून घ्या आजचं मूल्य...
डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती मजबूत
Dec 26, 2018, 11:45 AM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
Jul 5, 2018, 05:48 PM ISTWalmart कडून १ लाख कोटी रूपयात Flipkart ची खरेदी
जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट आणि भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये डील फायनल झाली आहे.
May 9, 2018, 11:45 PM IST