dollar

IPLच्या प्रत्येक मॅचमध्ये क्रिकेटपटूंना मिळतील एवढे पैसे, देशातलं क्रिकेट संपेल

पैशांच्या बाबतीत आयपीएलच्या कमाईत प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.

Apr 20, 2018, 06:13 PM IST

चीन आणि पाकिस्तानचा अमेरिकेला जोरदार झटका

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 'डॉलर'ला चलनातून हद्दपार करत अमेरिकेला जोरदार झटका दिलाय. 

Dec 20, 2017, 06:13 PM IST

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

'डॉलर'चं विक्रमी उत्पन्न, अक्षय कुमार ठरला लकी

Jun 18, 2016, 03:34 PM IST

डॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण

जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत पाहायला मिळाला. मात्र, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळाला. सोने-चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Mar 24, 2016, 03:24 PM IST

भारतीय रूपयाचे मूल्य किती आहे...

 आपले आणि दुसऱ्या देशांच्या चलनातील  किती फरक आहे, हे तुम्हांला माहिती आहे का

Mar 16, 2016, 08:32 PM IST

रुपयाची सलग ८ दिवस घसरण

रुपयाच्या मुल्यामध्ये आज सलग आठव्या दिवशी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात रुपयाचं मुल्य २४ पैशांनी घसरलं आणि एका डॉलरचा दर ६५ रुपये ३४ पैशांवर गेलाय. 

Aug 14, 2015, 01:43 PM IST

रुपया घसरला: चीनी युवानच्या अवमूल्यनाचा परिणाम रुपयावर

डॉलरच्या तुलनेत आज रुपयानं दोन वर्षातली नीचांकी पातळी गाठलीय. एका डॉलरसाठी आज सकाळी ६४ रुपये ८५ रुपये मोजावे लागत आहेत. ४सप्टेंबर २०१३ नंतर रुपया प्रथमच या स्तरावर गडगडलाय. 

Aug 12, 2015, 10:31 AM IST

डॉलरच्या तुलनेत रूपयात 12 पैशांनी वाढ

डॉलरच्या तुलनेत रूपया सुधारला आहे. सलग दुसऱ्या सत्रामध्ये सुधारणेचा आलेख कायम आहे. यात रुपयाच्या किमतीमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये बारा पैशांनी वाढ झाली. यामुळे रुपयाचे मूल्य प्रतिडॉलर ६०.१२ एवढे झाले आहे. 

Jul 23, 2014, 08:56 PM IST

3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका

सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.

Jul 15, 2014, 03:15 PM IST

रूपया आणखी घसरला... १ डॉलर = ६८ रुपये!

बाजार उघडताच एका डॉलरसाठी तब्बल ६७.४२ पैसे मोजावे लागत होते... त्यानंतर थोड्याच वेळात रुपयानं ६८ चा अंकही पार केलाय. हा रुपयांचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा निचांक आहे.

Aug 28, 2013, 09:17 AM IST

रुपयाची रसातळाकडे वाटचाल...

रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.

Aug 22, 2013, 10:10 AM IST

रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला

घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.

Aug 16, 2013, 10:53 AM IST

अबब! रुपया पुन्हा घसरला!

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर आज 61.51 इतका घसरलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयानं आज आपल्या नीचांकी पातळी गाठल्याची माहिती मिळालीय.

Aug 6, 2013, 11:59 AM IST

कम्प्युटर, लॅपटॉपच्या किंमती वाढणार?

डॉलरच्या तुलनेत रुपया कमी झाल्याचा परिणाम आता कम्प्युटर आणि लॅपटॉपच्या किंमतींवरदेखील होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या महागाईमुळे आयटीसंबंधी उत्पादनांच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

Jul 18, 2013, 03:57 PM IST