diwali

दिवाळीत पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांनी केली ९ हजार नवीन वाहनांची खरेदी

पुणे आणि पिंपरी चिंचवडकरानी या दिवाळीत नऊ हजार नवीन वाहनांची खरेदी केली आहे. त्यामुळं आता दोन्ही शहरातील दुचाकी आणि चार चाकीची संख्या तीस लाखाच्या घरात जाऊन पोहचली आहे.

Nov 6, 2016, 05:41 PM IST

दिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल

दिवाळीच्या सुट्टीत कोकणकिनारे हाऊसफुल्ल

Nov 4, 2016, 09:11 PM IST

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST

दिवाळी फटाक्यांने दोन मुलांच्या डोळ्यांना इजा

दिवाळीच्या दिवसांत फटके फोडताना नाशिकमध्ये दोघा मुलांच्या डोळ्याला इजा झाली.

Nov 3, 2016, 01:00 PM IST

यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी

यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांचा आवाज कमी होता.... गेल्या दहा वर्षांत फटाक्यांचा सगळ्यात कमी आवाज यंदाच्या दिवाळीत नोंदवण्यात आलाय. 

Nov 2, 2016, 10:12 PM IST

चोरांनी घरात दिवाळी साजरी केली पण...

चोरी करण्यासाठी आले आणि थेट घरात मुक्काम करून राहिले , ही घटना घडली वसईत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टरच्या बंगल्यात तब्बल दोन दिवस चोरांनी  मुक्काम  केला. खिचडी, पोहे बनवून हे चोर खात होते. 

Nov 2, 2016, 07:24 PM IST

अमरावतीत बापानेच स्वतःच्या दोन मुलांना दिले नरबळी

दिवाळीच्या दिवशी बापाने स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या नराधन बापाला अटक करण्यात आली आहे.

Nov 2, 2016, 10:04 AM IST

पंचवन सोसायटीतील इको फ्रेंडली दिवाळी

पंचवन सोसायटीतील इको फ्रेंडली दिवाळी

Nov 1, 2016, 07:44 PM IST

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

Nov 1, 2016, 07:29 PM IST

दिवाळीत भारतीयांचा 'मेड इन चायना'ला दणका

यंदाच्या दिवाळीत चायनीज वस्तूंच्या विक्रीत तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. The Confederation of All India Traders ने हा अहवाल दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कधीच भारताची साथ देत नाही, उलट चीनचा बहुतेकवेळा पाकिस्तानलाच पाठिंबा असतो.

Nov 1, 2016, 01:54 PM IST

चंद्रपुरात आजही होते रेड्यांची झुंज

चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते.

Oct 31, 2016, 11:19 PM IST