माहीममध्ये दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:44 PM ISTधुळ्यात दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:42 PM ISTऐन दिवाळीत एसटीची 10 ते 20 टक्के भाडेवाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:41 PM ISTदिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेसन पीठमध्ये भेसळ, एफडीएची कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भिवंडी आणि नवी मुंबईत दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. या कारवाईत दिवाळी सणात मोठी मागणी असलेल्या बेसन पिठाच्या भेसळीवर एफडीएनं कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी 10 लाखांचा 246 टन चणा जप्त करण्यात आला आहे.
Oct 24, 2016, 08:30 AM ISTदिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.
Oct 23, 2016, 02:05 PM ISTकोल्हापूर : प्रदूषण मुक्त दिवाळीची घेतली विद्यार्थ्यांनी शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:33 PM ISTनाशिक सिडको येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:32 PM ISTरायगडात विद्यार्थ्यांची दिवाळीची खास तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 08:51 PM ISTदिवाळीत चीनी बनावटीच्या वस्तू न विकण्याचा मुंबईतील व्यापाऱ्यांचा निर्णय
दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. आता तर व्यापाऱ्यांनीच चायनिज वस्तू विकण्यास नकार दिला आहे.
Oct 21, 2016, 06:47 PM ISTदिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंग फ्री
व्होडाफोननं त्यांच्या ग्राहकांना दिवाळी बोनस दिला आहे. दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना देशभरात रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे.
Oct 21, 2016, 05:47 PM ISTदिवाळीचा फराळ न्यूजपेपरवर ठेवू नका, तर गंभीर आजाराचा धोका!
दिवाळीला काही दिवस बाकी आहेत. दिवाळीचा फराळ करण्यात अनेक जण मग्न असतील. मात्र, तुम्ही तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी न्यूजपेपरचा वापर कराल तर गंभीर आजाराचा धोका अधिक आहे.
Oct 20, 2016, 10:45 PM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच हातात पगार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची गुडन्यूज राज्य शासनाने दिली आहे. दिवाळी आधीच ऑक्टोबर महिन्याचा पगार हातात मिळणार आहे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळणार आहे.
Oct 20, 2016, 10:03 PM IST